
jain samaj news : भ. महावीर जन्मकल्याण महोत्सवानिमित्त सांगलीत भव्य शोभायात्रा
jain samaj news : भ. महावीर जन्मकल्याण महोत्सवानिमित्त सांगलीत भव्य शोभायात्रा : भगवान महावीर यांच्या 2624 व्या जन्मकल्याण महोत्सवानिमित्त सांगली शहरातील जैन समाजातील दिगंबर, श्वेतांबर, स्थानकवासी, तेरापंथी, इ. सर्व पंथीयांच्यावतीने सन 1939 पासुन सुरु असलेली एकत्रीत भव्य मिरवणूक गुरुवार 10 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7.30 वाजता आमराई जवळील सुनितीन जैन भवन येथून निघणार आहे. jain