
kavtepiran crime news : कवठेपिरान येथे भरधाव कारची दुचाकीला धडक
kavtepiran crime news : कवठेपिरान येथे भरधाव कारची दुचाकीला धडक: सांगली : मिरज तालुक्यातील कवठे पिरान येथील श्री मंगल कार्यालयाजवळ मोपेडला पाठीमागून येणार्या मोटारीने धडक दिल्यामुळे प्रतीक पोपट पाटील (वय 32, रा. अंगणवाडीजवळ, कवठे पिरान), त्यांची पत्नी आणि मुलगी हे तिघेजण जखमी झाले. kavtepiran crime news : कवठेपिरान येथे भरधाव कारची दुचाकीला धडक अपघातात पती,