
islampur news : कासेगावमध्ये 39 वर्षांनी विद्यार्थी आले एकत्र
islampur news : कासेगावमध्ये 39 वर्षांनी विद्यार्थी आले एकत्र : कासेगाव शिक्षण संस्थेच्या कासेगाव (ता.वाळवा) येथील आझाद विद्यालयात 1985-86 साली इयत्ता 10 वीमध्ये शिकत असणार्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तब्बल 39 वर्षांनी एकत्र येत एकमेकांची ख्याली- खुशाली विचारत गप्पा-गाणी आणि विविध खेळ खेळत धमाल केली. शालेय जीवनातील आठवणींची शिदोरी ही पुढच्या प्रवासाला नवी ऊर्जा देणारी आहे,असे सूर आळवत