
sangli crime news : मोरबगी येथे फिर्याद तीन लाखाची मिळाले अडीच कोटी
sangli crime news : मोरबगी येथे फिर्याद तीन लाखाची मिळाले अडीच कोटी : सांगली : जत तालुक्यातील मोरबगी येथे सराफाच्या गाडीवर दरोडा टाकून दहा लाखांचा मुद्देमाल लंपास करणार्या सात जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने 24 तासाच्या आत जेरबंद केले. या टोळीकडून मात्र 2 कोटी 49 लाख 88 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. sangli