
jain samaj news : 24 एप्रिलला जैन समाजाचा आक्रोश मोर्चा
jain samaj news : 24 एप्रिलला जैन समाजाचा आक्रोश मोर्चा : विलेपार्ले पूर्व मुंबई येथे 32 वर्षापुर्वीपासून असलेले जैन मंदिर तडकाफडकी मुंबई महापालिका प्रशासनाने बुलडोझर लावून जमीनदोस्त केले. या हिंसक व अन्यायी कारवाईने देशातील व महाराष्ट्रातील अहिंसक जैन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, या निषेर्धात गुरुवार दि. 24 एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयावर जैन समाजाचा आक्रोश मोर्चा काढण्याचा