
सांगली
chandukaka saraf news : चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या भव्यदिव्य सांगली शाखेचा शानदार प्रारंभ
सांगलीकरांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद chandukaka saraf news : चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या भव्यदिव्य सांगली शाखेचा शानदार प्रारंभ : गेली 198 वर्षे शुध्दता, परंपरा आणि विश्वास या त्रिसुत्रीच्या भक्कम पायावर उभ्या राहिलेल्या व निरंतर प्रगती करत असलेल्या चंदुकाका सराफ ज्वेल्स यांच्या सागंली येथील 12 हजार स्क्वेअर फूटांच्या भव्यदिव्य नवीन जागेत स्थलांतरीत झालेल्या नूतन शाखेचा शानदार शुभारंभ सोहळा