rajkiyalive

Day: April 21, 2025

राजकारण

ajitdada news : चार माजी आमदारांसह अनेकजण मंगळवारी राष्ट्रवादीत : मुंबईत पक्षप्रवेश सोहळा

ajitdada news : चार माजी आमदारांसह अनेकजण मंगळवारी राष्ट्रवादीत : मुंबईत पक्षप्रवेश सोहळा: मुंबईत पक्षप्रवेश सोहळा : सांगली जिल्ह्यातील माजी मंत्री अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य तम्मणगौडा रवी पाटील, रणधीर नाईक, पलूसचे माजी नगरसेवक निलेश येसुगडे मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या

Read More »
क्राईम डायरी

sangli news : सांगलीत माजी नगरसेवकाच्या कुत्र्याने घेतला आठ जणांना चावा…

sangli news : सांगलीत माजी नगरसेवकाच्या कुत्र्याने घेतला आठ जणांना चावा… : सांगली शहरातील एका माजी नगरसेवकाच्या कुत्र्याने गेल्या पंधरा दिवसात सात जणांना चावा घेतला आहे. अनेक वाहनाच्या पाठीमागे देखील कुत्रा धावत असल्याने नागरिकांचे अपघात झाले आहेत. संबंधित नागरिकांनी या संदर्भातील तक्रार माजी नगरसेवकाच्या कुटुंबियाकडे केली, पण या नागरिकांवरच दमदाटी सुरू असल्याचा प्रकार घडत आहेत.

Read More »
सांगली

sangli market commiti news : त्रिभाजनाविरोधात सांगलीसह तीन जिल्ह्यांची याचिका

sangli market commiti news : त्रिभाजनाविरोधात सांगलीसह तीन जिल्ह्यांची याचिका : प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याबाबतचा घेतलेल्या निर्णयानंतर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक या निर्णयाला विरोध करण्यासाठी सरसावले आहेत. बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या सभापतींशी संपर्क साधला आहे. sangli market commiti news : त्रिभाजनाविरोधात सांगलीसह

Read More »