
राजकारण
sangli grampanchat news : जिल्ह्यातील 696 गावांचे सरपंच आज ठरणार
दहा तालुक्याच्या ठिकाणी आरक्षण सोडत sangli grampanchat news : जिल्ह्यातील 696 गावांचे सरपंच आज ठरणार : जिल्ह्यात 2025 ते 2030 या कालावधीसाठी 696 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी बुधवारी (दि. 23) सोडत काढली जाईल. दहा तालुक्याच्या ठिकाणी एकाच दिवशी सोडत होणार आहे. आरक्षण सोडतीत गावचा कारभारी कोण होणार? हे ठरणार असल्याने उत्सुकता निर्माण झाली आहे. sangli grampanchat