
सांगली
chandukaka saraf news: अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने चंदुकाका सराफ ज्वेल्स यांच्या सोनेरी ऑफर्स
सोन्यावर दुप्पट चांदी मिळविण्याची संधी साडे तीन मुहूर्तापैकी एक महत्वाचा मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. या अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिनानिमित्त सोने खरेदी अत्यंत शुभ मानली जाते. याच निमित्ताने शुद्ध सोने आणि हिऱ्यांच्या दागिने खरेदीसाठीचे हक्काचे ठिकाण म्हणजेच चंदुकाका सराफ ज्वेल्स यंदाही ‘विशेष सोनेरी ऑफर्स’ घेऊन आले आहेत. लवकरच आपल्या शुद्धतेची 200 वर्षाची परंपरा पूर्ण करणाऱ्या चंदुकाका