
ashta crime news : आष्ट्यात विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू
ashta crime news : आष्ट्यात विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू : आष्टा येथील नागाव रस्त्यावरील झोपडपट्टीत राहणारे अजय पपन बागडी वय 19 व केराप्पा धोंडिराम बागडी वय 27 या दोघांचा विहिरीत पोहत असताना बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवार 30 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजणेच्या सुमारास घडली. ashta crime news : आष्ट्यात विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू