
sangli news : अत्योंदयचे 60 हजारांवर लाभार्थी धान्यापासून वंचीत
वाढीव कोट्याचा प्रस्ताव प्रलंबीत ः लाभार्थी धान्याच्या प्रतिक्षेत ः लोकप्रतिनिधींकडून पाठपुराव्याची गरज sangli news : अत्योंदयचे 60 हजारांवर लाभार्थी धान्यापासून वंचीत : शासनाकडून वाढीव धान्याचा कोटा (इष्टांक) मंजूर न झाल्यामुळे अंत्योदयची पाचशे कुटुंबे आणि 60 हजार लाभार्थी रेशनवरील धान्यापासून वंचित आहेत. धान्य वितरण कार्यालयात हेलपाटे मारुनही धान्य मिळत नसल्याने लाभार्थी हवालदील झाले आहेत. वाढीव कोटा