
jayant patil news : आपण थेट संपर्क करा,तातडीने लक्ष घालू ; प्रतिकदादा पाटील
jayant patil news : आपण थेट संपर्क करा,तातडीने लक्ष घालू ; प्रतिकदादा पाटील आम्ही आपले प्रश्न,अडचणी लिहून घेतले आहे. या अडचणींचा पाठपुरावा करून त्या नक्की सोडवू. आपण विश्वास ठेवा,येत्या काही दिवसात तुम्हाला निश्चित बदल दिसेल, असा विश्वास राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी ऊस उत्पादकांच्या संपर्क दौऱ्यात बोलताना व्यक्त केला. आपला ऊस