rajkiyalive

Day: June 19, 2025

क्राईम डायरी

tasgaon crime news : आळतेचा ग्रामसेवक चार हजारांची लाच घेताना ताब्यात

tasgaon crime news : आळतेचा ग्रामसेवक चार हजारांची लाच घेताना ताब्यात: तासगाव : राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून विहिर खुदाईचा प्रस्ताव पाठवून तो पूर्ण करेपर्यंत मदत करण्यासाठी 4 हजार रूपयांची लाच घेताना आळते (ता. तासगाव) येथील ग्रामसेवक आलिम यासीन मुजावर (वय 38, रा. तासगाव) याला रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरूवारी दुपारी ही कारवाई केली.

Read More »
क्राईम डायरी

jaysingpur news : उदगावात भानामतीचा भयंकर प्रकार!

jaysingpur news : उदगावात भानामतीचा भयंकर प्रकार!: पुरोगामी भूमी असलेल्या कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून भानामती, काळी जादूचे अनेक प्रकार सातत्याने समोर येत आहेत. शिरोळ तालुक्यातील उदगावच्या वैकुंठधाममध्येही असेच एक अघोरी कृत्य केल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून एका महिला आणि पुरुषाकडून भरदिवसा नग्न होऊन करणी, भानामतीचे प्रकार सुरू आहेत. हे सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात

Read More »
राजकारण

sangli news : विधानसभेनंतर सांगली जिल्ह्यात 26 हजार मतदार वाढले

sangli news : विधानसभेनंतर सांगली जिल्ह्यात 26 हजार मतदार वाढले: विधानसभा निवडणूकीनंतर जिल्हयात मागील सहा महिन्यात तब्बल 26 हजार मतदारांची वाढ झाली आहे. विधानसभा निवडणूकीवेळी जिल्ह्यात 25 लाख 6 हजार 065 इतकी मतदारांची संख्या होती. ती आता 25 लाख 62 हजार 547 पर्यंत पोहचली आहे. यात सांगली विधानसभा मतदार संघातील मतदारांची संख्या लक्षणिय आहे. सांगली

Read More »
राजकारण

jat news : व्हसपेठच्या उपसरपंचासह सहा सदस्य अपात्र

जत तालुक्यातील व्हसपेठ येथे विकास कामे करताना सरपंचाना अडथळा केल्याप्रकरणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचासह सहा सदस्यांना विभागीय आयुक्तांनी अपात्र केले आहे. याबाबतचा निकाल पूणे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार दिला आहे. jat news : व्हसपेठच्या उपसरपंचासह सहा सदस्य अपात्र विकासकामांत अडथळे आणल्याने विभागीय आयुक्तांची कारवाई व्हसपेठ ग्रामपंचायत निवडणूक 2023 मध्ये झाली होती. या निवडणुकीत एका गटाच्या लोकनियुक्त

Read More »
राजकारण

kolhapur news : कोल्हापूर जिल्ह्यात एक खासदार, तीन आमदार वाढणार;

kolhapur news : कोल्हापूर जिल्ह्यात एक खासदार, तीन आमदार वाढणार; : कोल्हापूर : केंद्र शासनाने जनगणनेची घोषणा केली असून, येणारी लोकसभा आणि विधानसभा नव्या लोकसंख्येच्या आधारावर होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेची एक आणि विधानसभेच्या किमान तीन जागा वाढणार आहेत. त्यामुळे येणार्या या निवडणुकांमध्ये जिल्ह्याची राजकीय रचना पुन्हा एकदा बदलणार आहे. याआधी 2009 साली सध्याची

Read More »