
atpadi crime news : कमी गुण मिळाल्याने नेलकरंजीत अल्पवयीन मुलीचा बापाकडून खून
atpadi crime news : कमी गुण मिळाल्याने नेलकरंजीत अल्पवयीन मुलीचा बापाकडून खून : आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथील पेाटच्या मुलीचा बापाकडून खून झाल्याची धक्काजणक घटना घडली आहे.यामध्ये साधना धोंडीराम भोसले वय.17 वर्षे रा.नेलकरंजी) हीला कॉलेजमध्ये कमी गुण मिळाली होती.त्या कारणावरुन वडील धोंडीराम भगवान भोसले यांने तिचा खून केला आहे. atpadi crime news : कमी गुण मिळाल्याने