
samdoli vishesh news : तीनशे वर्षांची परंपरा लाभलेला – समडोळीचा जोगणी महोत्सव
samdoli vishesh news : तीनशे वर्षांची परंपरा लाभलेला – समडोळीचा जोगणी महोत्सव : समडोळीच्या मातीत दरवर्षी एक असा उत्सव साजरा होतो, जो केवळ सण नाही – तो इतिहासाची साक्ष आहे, श्रद्धेची गाथा आहे आणि बलिदानाच्या तेजाने उजळलेली परंपरा आहे. २५ जून रोजी साजरा होणारा ‘जोगणी महोत्सव’ म्हणजे गावकऱ्यांच्या एकतेचा, भक्तीचा आणि सामाजिक सौहार्दाचा प्रतीक सोहळा!