rajkiyalive

Day: June 30, 2025

सांगली

jayant patil news : इस्लामपुरात शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचा बैलगाडी आणि ट्रॅक्टर मोर्चा

ncp sharad pawar news : वाळवा तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व माजी मंत्री आ.जयंतराव पाटील समर्थक सरपंचांनी इस्लामपूर येथे भव्य बैल गाड्या व ट्रॅक्टर मोर्चा काढून वाळवा पंचायत समितीवर जोरदार धडक दिली. jayant patil news : इस्लामपुरात शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचा बैलगाडी आणि ट्रॅक्टर मोर्चा: सरकारच्या चुकीच्या धोरणांनी गावांचा विकास ठप्प झाला असून शेतकरी

Read More »
क्राईम डायरी

kolhapur crime news : “कोल्हापुरात सावल्यांचे षड्यंत्र : स्मशानात शिक्षण संस्थेवर अघोरी टाचणी”

kolhapur crime news : “कोल्हापुरात सावल्यांचे षड्यंत्र : स्मशानात शिक्षण संस्थेवर अघोरी टाचणी” शिवाजी पेठेतील एक नामवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, संचालक आणि प्राचार्य हे अचानक एका अघोरी कटात अडकले आहेत. वडकशिवाले गावाशेजारील स्मशानभूमीत, त्यांच्या छायाचित्रांवर हळद-कुंकवाचा सडा, गुलालाची उधळण आणि टाचण्यांनी टोचलेले चित्रं सापडल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. kolhapur crime news : “कोल्हापुरात सावल्यांचे

Read More »
महाराष्ट्र

maharashtra govt.news : इलेक्ट्रिक ट्रॅक्टरसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा!

शेतकऱ्यांना दीड लाखांचे अनुदान आणि व्याजमुक्त कर्जाची सोय मुंबई : maharashtra govt.news : इलेक्ट्रिक ट्रॅक्टरसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा! : शेतीसाठी अत्यावश्यक असलेल्या ट्रॅक्टरच्या खरेदीसाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे. आता राज्यातील शेतकरी जर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी करतात, तर त्यांना ₹1.5 लाखांचे थेट अनुदान मिळणार आहे. एवढेच नाही तर ट्रॅक्टर खरेदीसाठी व्याजमुक्त कर्जाचीही

Read More »
भाजप

maharashtra bjp news : फडणवीसांचा विश्‍वास, पक्षाची पसंती – चव्हाण ठरणार प्रदेशाध्यक्ष

मुंबई | maharashtra bjp news : फडणवीसांचा विश्‍वास, पक्षाची पसंती – चव्हाण ठरणार प्रदेशाध्यक्ष : भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी बहुप्रतिक्षीत निवडणुकीचा शेवट एकतर्फी ठरला असून, विद्यमान कार्याध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांचा एकमेव अर्ज सोमवारी सादर झाला आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची बिनविरोध निवड आज (मंगळवारी) जाहीर होण्याची शक्यता आहे. पक्षाची राज्य परिषद उद्या

Read More »
कोल्हापूर

kolhapur political news : ठाकरे गटातील खिंडार अधिकच गडद, संजय पवारांचा मोठा निर्णय

sanjay pawar news : संजय पवार यांचा ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा: 36 वर्षांच्या निष्ठेचा टोकाचा निर्णय, शिंदे गटाची ऑफर चर्चेत kolhapur political news : ठाकरे गटातील खिंडार अधिकच गडद, संजय पवारांचा मोठा निर्णय : गेली 36 वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिक अशी ओळख असलेले ठाकरे गटाचे उपनेते व माजी जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी आपल्या

Read More »
राजकारण

kasbe digraj news : गुणवत्तेचा उत्सव, प्रेरणेचा सोहळा

🔶 गुणवत्तेचा उत्सव, प्रेरणेचा सोहळा – कसबेडिग्रज येथे मातोश्री फौंडेशनतर्फे विद्यार्थ्यांचा गौरव गुणवत्तेचा उत्सव, प्रेरणेचा सोहळा शिकवण आणि संस्कार यांची शिदोरी घेऊन उंच भरारी घेणाऱ्या नव्या पिढीच्या पंखांना बळ देणारा, प्रेरणेचा झरा ठरलेला, एक संस्मरणीय क्षण कसबेडिग्रजमध्ये साजरा झाला. मातोश्री कै. मीना राजाराम परमणे फौंडेशनच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा अत्यंत उत्साहात

Read More »