rajkiyalive

Day: July 3, 2025

क्राईम डायरी

miraj crime news : बेळंकीत अडीच हजारांची लाच घेणारे तलाठी आणि कोतवाल जेरबंद

miraj crime news : बेळंकीत अडीच हजारांची लाच घेणारे तलाठी आणि कोतवाल जेरबंद : सात – बारा उतार्‍यावर खरेदी केलेल्या प्लॉटची नोंद करण्यासाठी तलाठी आणि स्वत:करिता 2 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारताना बेळंकी येथील कोतवालास लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवार दि. 3 रोजी बेळंकी येथील तलाठी कार्यालय परिसरात करण्यात आली. miraj

Read More »