
chandoli dam news : चांदोली धरणाचे दरवाजे उघडले… 4500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू……
chandoli dam news : चांदोली धरणाचे दरवाजे उघडले… 4500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू……: चांदोली धरण पाणलोटक्षेत्रात पडणार्या पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत असुन धरणाची पाणीपातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी आज दुपारी साडेबारा वाजता चांदोली धरणाचे चारही वक्राकार दरवाजे 0.50 मीटरने उचलुन धरणाच्या सांडव्यातुन वारणानदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. chandoli dam news :