
Pratik patil news : प्रतिकदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रिल्स स्पर्धेचे आयोजन
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रिल्स स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. हे स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे. Pratik patil news : प्रतिकदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रिल्स स्पर्धेचे आयोजन वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोशल मिडियाच्या वतीने स्पर्धेचे संयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेतील प्रथम विजेत्यास रु.२५ हजार