
Jayant patil news : नदीकाठच्या शेतकऱ्यांना सौरऊर्जा प्रकल्पाची सक्ती करू नये : जयंतराव पाटील*
विधानसभेत केली मागणी* Jayant patil news : नदीकाठच्या शेतकऱ्यांना सौरऊर्जा प्रकल्पाची सक्ती करू नये : जयंतराव पाटील* नदीकाठच्या शेतकऱ्यांना सौरऊर्जा प्रकल्पाची सक्ती करू नये व शासनाने त्यांना शेतीपंपासाठी तात्काळ वीज कनेक्शन द्यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे केली. Jayant patil news : नदीकाठच्या शेतकऱ्यांना सौरऊर्जा प्रकल्पाची सक्ती