
zp election news : कोल्हापुरात गट आणि गण सोमवारी जाहीर होणार
कोल्हापुरात १८ ऑगस्टला अंतिम शिफारस, ६८ गट आणि १३६ गण निश्चित zp election news : कोल्हापुरात गट आणि गण सोमवारी जाहीर होणार : कोल्हापूर परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मतदारसंघ म्हणजेचग णांची प्रारूप रचना सोमवारी जाहीर होणार आहे. करवीर आणि कागल तालुक्यात प्रत्येकी दोन गट वाढले असून आजरा तालुक्यातील एक गट कमी झाला आहे. यामुळे