
pm kisan news : शेतकऱ्यांच्या पदरी दिलासा: पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता लवकरच खात्यात
pm kisan news : शेतकऱ्यांच्या पदरी दिलासा: पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता लवकरच खात्यात : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणारा २० वा हप्ता १८ जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच दिवशी बिहारमधील मोतिहारी येथे हप्त्याचे अधिकृत वितरण करणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र,