rajkiyalive

Category: ग्रामपंचायत निवडणूक

vidhansabha election 2024

sangli vidhansabha news : सांगली विधानसभा काँग्रेस अंतर्गत संघर्ष भाजपच्या पथ्यावर

जातनिहाय मतांचे धुव्रीकरण, लाडक्या बहिणींनी गाडगीळांना तारले sangli vidhansabha news : सांगली विधानसभा काँग्रेस अंतर्गत संघर्ष भाजपच्या पथ्यावर: सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवारीवरून निर्माण झालेला वाद आणि दादा घराण्याची बंडखोरी भाजपच्या पथ्यावर पडली. या शिवाय आ. सुधीर गाडगीळ यांनी केलेली विकासकामे, राज्य शासनाची लाडकी बहीण योजना व जातनिहाय झालेल्या मतांचे धुव्रीकरण यामुळे भाजपने पुन्हा सांगलीचा

Read More »
ग्रामपंचायत निवडणूक

हरिपुरात बोंद्रे पॅनेलची सत्तेची हॅटट्रिक;

विरोधक मोहिते पॅनेलही षटकार एंट्री   थेट पहिल्या महिला सरपंचपदी चौरंगी लढतीत मतविभागणीनंतरही राजश्री तांबवेकर यांची 709 मतांनी बाजी जनप्रवास । सांगली हरिपूर (ता. मिरज) ग्रामपंचायत निवडणुकीत संगूदादा बोंद्रे पॅनेलने सरपंचपदासह 18 पैकी 12 जागांवर बाजी मारत विजयाची हॅटट्रिक साधली. पण विरोधक हरिपूर विकास आघाडी मोहिते पॅनेलनेही सहा जागांचा षटकार मारत पुन्हा ग्रामपंचायतीत एंट्री केली.गेल्या दोन

Read More »
ग्रामपंचायत निवडणूक

नांद्रेत चर्चा केवळ पूजा भोरेंच्या लीडचीच

दिनेशकुमार ऐतवडे, 9850652056 मिरज तालुक्यातील नांद्रे ग्रामपंचायतीची निवडणूक रविवार 5 रोजी होत आहे. एन. एस. पाटील, राजगोंडा पाटील गुमट आणि अमित पाटील यांच्या नांद्रे ग्रामविकास पॅनेलला विजयाची खात्री झाली असून, गावात आता केवळ चर्चा आहे ती सरपंचपदाचे उमेदवार सौ. पूजा महावीर भोरे यांना मिळणार्‍या लीडचीच. नांद्रे ग्रामविकास पॅनेलच्या सर्वच उमेदवारांनी सर्वच मतदारांनापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले

Read More »
ग्रामपंचायत निवडणूक

केवळ वचननामा नाही, आमची जबाबदारी

dineshkumar aitawade 9850652056 नांद्रे ग्रामविकासपॅनेलने येणार्‍या काळात गावात करावयाच्या विकासाकामांचा वचननामा प्रसिध्द केला आहे. हा केवळ वचननामा नसून, ती आमची गावच्या प्रती जबाबदारी असल्याचे मत पॅनेलप्रमुख एन. एस. पाटील, राजगोंडा पाटील गुमट, अमित पाटील व महावीर भोरे यांनी व्यक्त केले. गावात विकासकामे करणे ही आमचे कर्तव्यच आहे. पूर्वी सत्ता असतानाही आम्ही गावच्या विकासकामासाठी कोणतेही राजकारण

Read More »
ग्रामपंचायत निवडणूक

नांद्रेत पाटील गटाला वाढता पाठिंबा

  दिनेशकुमार ऐतवडे, 9850652056 मिरज तालुक्यातील नांद्रे ग्रामपंचायतीची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली असून, 5 रोजी निवडणुक होत आहे. निवडणुकीसाठी दोन पॅनेल जरी रिंगणात असले तरी एन. एस. पाटील, राजगोंडा पाटील गुमट आणि अमित पाटील यांच्या नांद्रे ग्रामविकास पॅनेलला पाठिंंबा वाढताना दिसत आहे. गावातील प्रत्येक घरात पोहोचण्यात पाटील गट यशस्वी झाला असून, प्र्रत्येकाच्या तोंडात केवळ नांद्रे

Read More »
ग्रामपंचायत निवडणूक

नांद्रेकरांचं ठरलयं कपबशीच

dineshkumar airtawade 9850652056 मिरज तालुक्यातील नांद्रे येथे ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी ग्रामविकास पॅनेलने सर्वच बाबतीत आघाडी घेतली आहे. यंदा ग्रामविकास पॅनेलच्या सर्वच उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे नांद्रेकरांनी आमचं ठरलयं केवळ कपबशीच अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे. सत्ताधारी ग्रामविकास पॅनेलचे पॅनेलप्रमुख एन. एस. पाटील, राजगोंडा पाटील गुमट आणि अमित पाटील यांनी नियोजन बध्द प्रचारासा

Read More »
ग्रामपंचायत निवडणूक

नांद्रेत सुसज्ज हॉस्पिटल, स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरविणारच

    dineshkumar aitawade, 9850652056 सन्माननिय मतदार बंधू-भगिनींनो…. सप्रेम नमस्कार, आपल्या नांद्रे ग्रामपंचायतीच्या सन 2023 च्या पंचवार्षिक निवडणुकीस आपण सामोरे जात आहोत. कालखंड पाहिला तर नांद्रे येथील मतदार बंधू-भगिनींनी आमच्या ग्रामविकास पॅनेलच्या अधिकृत उमेदवारांना मतदानरुपी आशीर्वाद देवून समाजसेवेची संधी दिलेली होती. याबद्दल मी प्रथम आपले शतशः आभार मानतो. मागील काळात गावातील सहाही प्रभागांमध्ये ग्रामस्थांच्या हिताच्या

Read More »
ग्रामपंचायत निवडणूक

नांद्रेत चर्चा केवळ कपबशीचीच

  dineshkumar aitawade  9850652056 मिरज तालुक्यातील नांद्रे येथे ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची वाटत असताना सत्ताधार्‍यांकडे झुकताना दिसत आहे. सामाजिक कार्यकर्ते असणार्‍या महावीर भोरे यांच्या पत्नी सौ. पूजा भोरे यांना सरपंचपदाची तिकीट दिल्याने युवा वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. महावीर भोरे यांची अगोदरपासूनच नांद्रेत क्रेझ असल्याने युवा वर्ग झाडून पूजा भोरे यांच्या प्रचारार्थ उतरला आहे. पूजा भोेरे यांचे

Read More »
ग्रामपंचायत निवडणूक

हरिपूरमध्ये एकहाती भाजपला मतविभागणीचा धोका

हरिपूर ग्रामपंचायत निवडणूक : सरपंचपदासाठी पहिल्यांच चौरंगी लढत जनप्रवास : सांगली : हरिपूर ग्रामपंचायत निवडणुकीत यावेळी मात्र चुरस वाढली आहे. यात परंपरागत संगूदादा बोंद्रे गट विरुद्ध मोहिते गटात परंपरिक लढत आहेच. पण प्रामुख्याने महिला खुला प्रवर्ग थेट सरपंचपदासाठी पहिल्यांदाच चौरंगी लढत होत आहे. भाजपकडून बोंद्रे पॅनेलचे नेते अरविंद तांबवेकर यांच्या पत्नी राजश्री तांबवेकर तर मोहिते

Read More »
ग्रामपंचायत निवडणूक

नांद्रेत सत्ताधार्‍यांची प्रचारात आघाडी

dineshkumar aitawade  9850652056 मिरज तालुक्यातील नांद्रे येथे ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होत असून, पहिल्या टप्प्यात सत्ताधारी पाटील गट, ग्रामविकास पॅनेल प्रचारात आघाडी घेतली आहे. पॅनेलचे सर्व उमेदवार आणि सरपंचपदाचे उमेदवार घरोघरी जावुन चिन्हाची माहिती समजावून सांगत आहेत. सरपंचपदाचे उमेदवार भोरे पती पत्नी पायाला भिंगरी लावली असून, त्यांच्या प्रचाराला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मिरज तालुक्यातील नांद्रे हे

Read More »
ग्रामपंचायत निवडणूक

हरिपूर, नांद्रेमध्ये काटा लढत

dineshkumar aitawade, 9850652056 मिरज तालुक्यातील नांद्रे आणि हरिपूरमध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आहे. या ग्रामपंचायतीची मुदत संपून बरेच दिवस झाली होती. परंतु आरक्षणाच्या मुद्यावरून येथील निवडणूक लांबली होती. सध्या तालुक्यातील या दोन मोठ्या ग्रामपंचायती आहेत. या दोन्ही गावामध्ये पारंपरिक गटामध्येच काटा लढत लागली आहे. निवडणुकीसाठी जोरदार रणधुमाळी सुरू असून, दोन्ही गटांनी पहिल्या टप्प्यात प्रचारावर जोर दिला

Read More »
ग्रामपंचायत निवडणूक

जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायती बिनविरोध

84 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी 218 तर सदस्य पदासाठी 1505 उमेदवारांचे अर्ज, बहुतांशी ठिकाणी दुरंगी लढत  जनप्रवास, सांगली जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायती व 26 ग्रामपंचायतीच्या ठिकाणी 29 सदस्य व तीन सरपंचपदासाठी पोटनिवडणूक लागली आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी या ग्रामपंचायतीपैकी 11 ग्रामपंचायतींच्या निवडणूका बिनविरोध झाल्या. उर्वरित 84 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी 218 तर सदस्य पदासाठी 1505

Read More »
ग्रामपंचायत निवडणूक

जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायतीसाठी विक्रमी साडेतीन हजार अर्ज

सरपंच पदासाठी 519 तर सदस्यांसाठी 2 हजार 990 अर्ज दाखल, सोमवारी छाननी जनप्रवास : सांगली :  जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड उडाली. 97 गावच्या सरपंच पदासाठी 519 जणांनी तर 94 गावच्या सदस्य पदासाठी 2 हजार 990 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. कवठेमहांकाळ तालुक्यातुन सर्वाधिक सरपंचासाठी 124 तर 596 अर्ज आले

Read More »
ग्रामपंचायत निवडणूक

जिल्ह्यातील नेत्यांच्या गावामध्येच रंगणार धुमशान

बड्या ग्रामपंचायतींमध्ये उडणार धुरळा, गुलाल कुणाचा जनप्रवास : अनिल कदम  ऑक्टोंबर ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. निवडणूक पक्षीय चिन्हावर होत नसली तरी राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिंदे गट शिवसेना यांच्यात चुरस होईल. कुंडल, हरीपूर, नांदे्र, तांबवे, ढालगांव, बिळूर, कारंदवाडी, वाकुर्डे बुद्रुक, नेलकरंजी, करगणी येथे जोरदार रस्सीखेच सुरु

Read More »