
हेही वाचा
samdoli vishes news : समडोळीच्या हृदयात वसलेला शिक्षणाचा राजवाडा
dineshkumar aitawade 9850652056 समडोळीच्या हृदयात वसलेला शिक्षणाचा राजवाडा – जिल्हा परिषद मुलींची शाळा : समडोळी हे मिरज तालुक्यातील एक निःशब्द, निसर्गसंपन्न आणि शांततेच्या कुशीत विसावलेलं गाव. याच गावी ग्रामपंचायतीच्या सावलीत उभी असलेली जिल्हा परिषद मुलींची शाळा म्हणजे शिक्षणाच्या साधनेचा एक तेजस्वी दीपस्तंभ. काळाच्या गर्भातून प्रकटलेली ही शाळा केवळ शिक्षणाचं केंद्र नव्हे, तर संस्कारांची, संस्कृतीची आणि