
SANGLI LOKSABHA : काँग्रेस कमिटीवर लावला नवा फलक
जनप्रवास । सांगली SANGLI LOKSABHA : काँग्रेस कमिटीवर लावला नवा फलक ; काँग्रेसची उमेदवारी नाकारल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी शुक्रवारी काँग्रेस कमिटीवरील ‘काँग्रेस’ हा शब्द पुसल्याने विशाल पाटील यांनी देखील नाराजी व्यक्त केली. शनिवारी काँग्रेसच्या नावाचा नवा डिजीटल फलक विशाल पाटील यांनी कमिटीवर लावला. तर कार्यकर्त्यांनी संयम सोडू नका, पक्षावर आक्रमकपणा दाखवायचा नाही, भाजप विरोधात दाखवू, असा