
काँग्रेस
संजयकाका आमच्या पक्षात लक्ष घालण्यापेक्षा तुम्हाला तिकीट मिळते का बघा..
जनप्रवास, सांगली सांगली लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसला चांगले नेतृत्व आहे. काँग्रेसचे उमेदवार निवडणुका आल्या की तयार होतात, अशी टीका विरोधी भाजपचे खासदार संजयकाका पाटील करत आहेत. मात्र त्यांनी आमच्या पक्षात लक्ष घालण्यापेक्षा येणार्या निवडणुकीत तुम्हाला तिकीट मिळते का बघावे, त्यांना बाजुला करण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असल्याचा टोला सांगली लोकसभा मतदारसंघाचे निरिक्षक हुसेन दलवाई यांनी खासदारांना