
sangli crime news : खानापूरात मोटरसायकलच्या भीषण अपघातात तरूण जागीच ठार
sangli crime news : खानापूरात मोटरसायकलच्या भीषण अपघातात तरूण जागीच ठार : विजापूर – गुहागर महामार्गावर खानापूर येथील पेट्रोल पंप व महात्मा गांधी विद्यालय खानापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी सकाळी नऊ वाजता मोटरसायकल (क्र.एम.एच. 10 सी. सी 8404) डिलक्स व टमटम (क्र.एम एच 45 ए.एफ. 6669) यांच्यामध्ये जोरदार धडक होऊन यामध्ये आयुष रवी धेंडे (वय 17) हा