
SANGLI CRIME : ओन्ली आज्या टोळीला मोक्याच्या गुन्ह्यात अटक : न्यायालयातून घेतला ताबा.
सांगली : SANGLI CRIME : ओन्ली आज्या टोळीला मोक्याच्या गुन्ह्यात अटक : न्यायालयातून घेतला ताबा. : किरकोळ वादातून अश्विनकुमार मल्हारी मुळके (वय ३०, नवीन वसाहत, सांगली) याचा निर्घृण खून केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या ‘ओन्ली आज्या’ टोळीला ‘मोक्का’ च्या गुन्ह्यात विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. टोळीला ‘मोक्का’ चा तपास करण्यासाठी दहा दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. SANGLI