
KURANDWAD MURDAR : कुरूंदवाडच्या नवविवाहितेचा पुण्यात गळा आवळून खून चिखलहोळ येथील पतीस अटक
जनप्रवास/विटा KURANDWAD MURDAR : कुरूंदवाडच्या नवविवाहितेचा पुण्यात गळा आवळून खून चिखलहोळ येथील पतीस अटक : कुरुंदवाड येथील नवविवाहितेचा पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील देहगाव येथे पतीने ओढणीने गळा आवळून खून केला. ही धक्कादायक घटना गुरुवार, दि.20 जून रोजी रात्री घडली. प्रतीक्षा जयदीप यादव (वय.21, रा. ओमसाई सोसायटी, देहू-आळंदी रोड, देहूगाव) असे या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी संशयित