
sangli crime news : सांगली-राजापूर एसटी बसचा ब्रेक निकामी
चालकाच्या प्रसंगावधानाने 50 प्रवाशांचा जीव वाचला sangli crime news : सांगली-राजापूर एसटी बसचा ब्रेक निकामी: राजापूर : सांगलीहून राजापूरकडे निघालेल्या एसटी बसचा अणस्कुरा घाटात ब्रेक निकामी झाल्यामुळे अपघात झाला. चालक एस. आर कुर्णे यांनी प्रसंगावधान राखत गाडी डोंगराच्या दिशेने घातल्याने सुदैवाने मोठा अपघात टळला. अन् 50 प्रवाशांचा जीव वाचला. अन्यथा गाडी दरीत कोसळून मोठी जीवितहानी