
sangli news : मायाक्का चिंचणी ते सांगलीवाडी ६५ किलोमीटर घोडागाडी शर्यत करणाऱ्यां सहा जणांवर गुन्हा दाखल.
मायाक्का चिंचणी ते सांगलीवाडी ६५ किलोमीटर घोडागाडी शर्यत करणाऱ्यां सहा जणांवर गुन्हा दाखल. सांगली : मायाक्का चिंचणी ते सांगलीवाडी अशी ६५ किलोमीटर अंतराची शर्यत करून प्राण्यांचा छळ करत सार्वजनिक ठिकाणी बेदरकार वाहन चालवल्या प्रकरणी सहा जणांवर कारवाई करण्यात आली. सदरची घटना हि सोमवार दि. १७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास घडली होती. या