
sangli crime news : सांगली पोलीस ठाण्याबाहेरच दोन गटात फ्रीस्टाईल हाणामारी :
तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादातून भिडले : सात जणांविरोधात गुन्हा दाखल. sangli crime news : सांगली पोलीस ठाण्याबाहेरच दोन गटात फ्रीस्टाईल हाणामारी : : सांगली : तीन दिवसांपूर्वी किरकोळ कारणातून डोक्यात फरशी मारल्याच्या घटनेनंतर दोन्ही गट समोरासमोर आल्यामुळे वाद उफाळून आल्याचा प्रकार घडला. शहर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर दुपारी हाणामारी झाली. त्यामुळे परिसरात गोंधळ उडाला. हाणामारीचा