rajkiyalive

Category: क्राईम डायरी

क्राईम डायरी

SANGLI CRIME NEWS : वायफळेच्या मंडळ अधिकारी वैशाली वाले ’लाचलुचपत’च्या जाळ्यात

सात हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले : नोंद घालण्यासाठी मागितली होती लाच : एक खासगी इसमही ताब्यात जनप्रवास  तासगाव : SANGLI CRIME NEWS : वायफळेच्या मंडळ अधिकारी वैशाली वाले ’लाचलुचपत’च्या जाळ्यात : तासगाव तालुक्यातील वायफळे येथील मंडळ अधिकारी वैशाली प्रवीण वाले यांना सात हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. वाले यांनी

Read More »
क्राईम डायरी

KOLHAPUR CRIME NEWS : खून करून आईचे काळीज खाणार्‍या नराधमाची फाशी कायम, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय;

कोल्हापुरातील सात वर्षांपूर्वीचा गुन्हा कोल्हापूर : KOLHAPUR CRIME NEWS : खून करून आईचे काळीज खाणार्‍या नराधमाची फाशी कायम, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने आईचा खून करून तिचे काळीज भाजून खाणारा नराधम सुनील रामा कूचकोरवी (वय 35, रा. माकडवाला वसाहत, कोल्हापूर) याची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली. न्यायाधीश रेवती

Read More »
क्राईम डायरी

sangli crime : सांगलीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला : तिघांवर गुन्हा दाखल.

सांगली : sangli crime : सांगलीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला : तिघांवर गुन्हा दाखल. : शहरातील झुलेलाल चौक ते 100 फुटी रोडकडे जाणार्‍या रस्त्यावरून चालत निघालेल्या तरुणास रस्त्यात अडवून पूर्ववैमनस्यातून तिघांनी बेदम मारहाण करत हत्याराने वार करत गंभीर जखमी केले. सदरची घटना हि शुक्रवार दि. 27 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी जखमी

Read More »
क्राईम डायरी

KAVTEMANKHAL CRIME NEWS : कवठे महांकाळमधील वादात मोठा ट्वीस्ट, माजी नगराध्यक्षाने संजकाकांविरोधातील तक्रार मागे घेतली

सांगली : KAVTEMANKHAL CRIME NEWS : कवठे महांकाळमधील वादात मोठा ट्वीस्ट, माजी नगराध्यक्षाने संजकाकांविरोधातील तक्रार मागे घेतली : सांगलीतील कवठे महांकाळमध्ये माजी खासदार संजयकाका पाटील आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये झालेल्या वादात मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांनी एकप्रतिज्ञापत्र लिहून माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या विरोधातील तक्रार मागे घेतली आहे. प्रतिज्ञापत्रात अय्याज मुल्ला

Read More »
क्राईम डायरी

BJP NEWS : संजयकाकांची घरात घुसून माजी उपनगराध्यक्षांना मारहाण

पाच जनांवर गुन्हे दाखल; स्वीय सहाय्यकाला मारहाणीवरून कृत्य : विरोधी तिघांवरही गुन्हे कवठेमहांकाळ : BJP NEWS : संजयकाकांची घरात घुसून माजी उपनगराध्यक्षांना मारहाण : कवठेमहांकाळमध्ये पुन्हा आर. आर. पाटील गट आणि संजयकाका गटात संघर्ष उफाळून आला. माजी खासदार संजयकाका यांनी स्वीय सहाय्यकाला मारहाणीवरून कवठेमहांकाळचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना कार्यकर्त्यांसमवेत घरात घुसून मारहाण केली. या

Read More »
क्राईम डायरी

KOLHAPUR CRIME NEWS : मुलीला त्रास देणार्‍या जावयाचा सासू, सासर्‍याने काटा काढला; दोन्ही आरोपी जेरबंद

कोल्हापूर : KOLHAPUR CRIME NEWS : मुलीला त्रास देणार्‍या जावयाचा सासू, सासर्‍याने काटा काढला; दोन्ही आरोपी जेरबंदजावयाकडून मुलीला वारंवार होणार्‍या त्रासामुळे चिडलेल्या सासरा आणि सावत्र सासूने ट्रॅक पँटच्या नाडीने एसटी बसमध्ये गळा आवळून जावयाचा खून केला. गडहिंग्लज ते कोल्हापूर मार्गावर कागलजवळ जावयाचा खून केला. मृतदेह कोल्हापुर मध्यवर्ती बसस्थानकातील एका दुकानाच्या पायरीवर ठेवून निघून गेले. शाहूपुरी

Read More »
क्राईम डायरी

badlapur news : अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरची A टू न स्टोरी

मुंब्रा बायपसवर पोलिसांची गाडी आली, अन् घडला थरार; ठाणे : badlapur news : अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरची A टू न स्टोरी : राज्यात बदलापूरच्या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे, असं असतानाच आता बदलापूरातील शाळेत लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेची आत्महत्या नाही तर एन्काऊंटर झाल्याची माहिती मिळत आहे. पोलीसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे.

Read More »
क्राईम डायरी

atpadi crime news : त्या नराधमावर कारवाई करा, अन्यथा घरातून बाहेर काढून चौकात मारू : माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख

आटपाडीत धडक निषेध मोर्चा :कडकडीत बंद जनप्रवास आटपाडी :- atpadi crime news : त्या नराधमावर कारवाई करा, अन्यथा घरातून बाहेर काढून चौकात मारू : माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख : त्या नराधमाला प्रशासनाने कडक करावाई करावी अन्यथा तो जामीनावर सुटला तर त्याला आम्ही घरातून बाहेर काढून चौकात मारू असा इशारा माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी प्रशासनाला

Read More »
क्राईम डायरी

sangli crime news : सराफांना कोट्यवधींचा गंडा घालणारा मुख्य सूत्रधार जेरबंद : ओडिसामध्ये आवळल्या मुसक्या

सांगली : sangli crime news : सराफांना कोट्यवधींचा गंडा घालणारा मुख्य सूत्रधार जेरबंद : ओडिसामध्ये आवळल्या मुसक्या : सांगली आणि आटपाडी येथील सराफांना सहा कोटी रुपयांना गंडा घालणार्या बंगाली कारागीराला ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. ओरीसामधून मुख्य संशयित कारागीराला ताब्यात घेतले असून लवकरच त्याला सांगलीत आणण्यात येणार आहे. sangli crime news

Read More »
क्राईम डायरी

sangli crime : अल्पवयीन विद्यार्थीनींचा नराधम शिक्षकाकडून विनयभंग, कवठे महांकाळ तालुक्यातील घटना

कवठेमहांकाळ (प्रतिनिधी):-  sangli crime : अल्पवयीन विद्यार्थीनींचा नराधम शिक्षकाकडून विनयभंग, कवठे महांकाळ तालुक्यातील घटना : एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने तीन विध्यार्थीनींशी अश्लील चाळे करून विनयभंग केल्याची धक्कादायक प्रकार कवठे महांकाळ तालुक्यातील एका गावात घडला आहे. हा प्रकार सोमवारी दुपारी उघडकीस आला आहे. भरत विश्वनाथ कांबळे (वय 48) रा.सुभाषनगर ता.मिरज असे त्या नराधम

Read More »
क्राईम डायरी

sangli crime news : ऊस तोडणी मजूर पुरवण्याच्या बहाण्याने समडोळीत शेतकर्‍यास 5 लाखाचा गंडा

सांगली : sangli crime news : ऊस तोडणी मजूर पुरवण्याच्या बहाण्याने समडोळीत शेतकर्‍यास 5 लाखाचा गंडा : मिरज तालुक्यातील समडोळी गावामध्ये राहणार्‍या एका शेतकर्‍याला ऊस तोडणी मजूर पुरविण्याचे आश्वासन देऊन तब्बल पाच लाख 30 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. सदर फसवणुकीची घटना हि सण 2014 आणि 2015 या कालावधीत घडली. sangli crime news :

Read More »
क्राईम डायरी

sangli crime news : ऑरबिट क्रॉपमध्ये कर्मचार्‍यांचा 23 लाखाचा डल्ला

  सांगली : sangli crime news : ऑरबिट क्रॉपमध्ये कर्मचार्‍यांचा 23 लाखाचा डल्ला : शहरातील विजयनगर येथे असलेल्या ऑरबिट क्रॉप मायक्रोयुनिट्स या कंपनीमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी एका बँकेच्या शाखाअधिकार्‍याशी हातमिळवणी करून लाखो रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला. विश्वासाने दिलेल्या कोर्‍या चेकवर परस्पर रक्कम टाकून तब्बल 23 लाख 25 हजार 284 रुपयांची फसवणूक केली. सदर

Read More »
क्राईम डायरी

sangli crime news : सांगलीत भरधाव कारने मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यक्तीला चिरडले : एकजण गंभीर जखमी.

सांगली :  sangli crime news : सांगलीत भरधाव कारने मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यक्तीला चिरडले : एकजण गंभीर जखमी. : शहरातील कोल्हापूर रोडवर पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यक्तीला भरधाव कार ने धडक देऊन चिरडले. या अपघातात गौसपाक मेहबूब पखाली हे गंभीर जखमी झाले. सदरचा अपघात हा रविवार दि. 01 सप्टेंबर रोजी पहाटे साडे सहा वाजण्याच्या

Read More »
क्राईम डायरी

sangli crime news : सांगलीत पोलीस कर्मचार्‍याची नैराश्येतून आत्महत्या : पोलीस दलात खळबळ.

सांगली : sangli crime news : सांगलीत पोलीस कर्मचार्‍याची नैराश्येतून आत्महत्या : पोलीस दलात खळबळ. : जिल्हा पोलीस दलातील मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलनी नैराश्येतून मौजे डिग्रज येथील शेतात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. सचिन शिवाजी जाधव (वय 42 रा. मौजे डिग्रजअसे आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण

Read More »
क्राईम डायरी

sangli murdar news : प्रेम संबंधातूनच काढला काटा : अनिकेत हिप्परकर खून प्रकरण : मुख्य सूत्रधारासह एकास अटक : सहा संशयितांपैकी चौघे अल्पवयीन.

सांगली: sangli murdar news : प्रेम संबंधातूनच काढला काटा : अनिकेत हिप्परकर खून प्रकरण : मुख्य सूत्रधारासह एकास अटक : सहा संशयितांपैकी चौघे अल्पवयीन. : शहरातील जामवाडीतील मरगूबाई मंदिरानजीक पिग्मी एजंट म्हणून कार्यरत असणार्‍या अनिकेत हिप्परकर याचा मेहुणीशी असलेल्या प्रेम संबंधाच्या रागातून तसेच काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून कोयत्याने वार करुन निघृर्ण खून केल्याचे आता तपासात

Read More »
क्राईम डायरी

sangli crime news : दुधगावमध्ये पूर्ववैमनसन्यातून तरुणाचा खून

सांगली :  sangli crime news : दुधगावमध्ये पूर्ववैमनसन्यातून तरुणाचा खून : मिरज तालुक्यातील दुधगाव येथे मंगळवारी रात्री कुर्हाडीने तरुणांवर सपासप वार करून जखमी करण्यात आले होते. त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. शुभम बाबासो मुळे (वय 24) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोर अनिल राजेंद्र केपाडे

Read More »
क्राईम डायरी

sangli news : विट्यात पुत्रविरह सहन न झाल्याने पित्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

वित्त व लेखा अधिकारी विनायक फासे व त्यांच्या मुलाचा 24 तासात दुर्देवी अंत विटा/ प्रतिनीधी sangli news : विट्यात पुत्रविरह सहन न झाल्याने पित्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू : वसई विरार महानगरपालिकेचे वित्त व लेखा अधिकारी, विटयाचे सुपुत्र विनायक सुरेश फासे (वय 45) यांचे आज सोमवारी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले, त्यांच्या निधनाच्या काही तासापूर्वीच

Read More »
क्राईम डायरी

sangli crime news : खरशिंग येथील वृध्द दांपत्याचा कालव्यात बुडून मृत्यू

कवठेमहांकाळ ( प्रतिनिधी):- sangli crime news : खरशिंग येथील वृध्द दांपत्याचा कालव्यात बुडून मृत्यू : कवठेमहांकाळ तालुक्यातील खरशिंग येथील वृध्द दांपत्याचा हरोली गावच्या हद्दीत म्हैशाळ योजनेच्या कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि.17 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सुमारास घडली. वसंत तुकाराम पाटील (वय 80 ) व पमाबाई वसंत पाटील (वय 75) दोघेही

Read More »
क्राईम डायरी

sangli crime news : गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणार्‍या टोळीवर कारवाई : दहा लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

सांगली : sangli crime news : गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणार्‍या टोळीवर कारवाई : दहा लाखांचा मुद्देमाल केला जप्त. : महाराष्ट्रात बंदी असलेल्या गोवा बनावटीच्या दारूची चोरटी वाहतूक करत शहरात तस्करी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश सांगलीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केला. या टोळीकडून 8 लाख 83 हजार 430 रुपयांच्या मद्यासह साहित्य आणि एक कार

Read More »
क्राईम डायरी

sangli crime news : कासेगावात अज्ञाताकडून शेतकर्‍याचा गोळ्या घालून खून

कासेगाव ः वार्ताहर sangli crime news : कासेगावात अज्ञाताकडून शेतकर्‍याचा गोळ्या घालून खून : कासेगाव ता.वाळवा येथे अज्ञातांनी गोळ्या झाडून पांडुरंग भगवान शिद (वय 40) याचा खून करण्यात आला. या घटनेने कासेगावसह वाळवा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सकाळी 8 च्या सुमारास खुनाचा प्रकार उघडकीस आला. रात्री उशिरापर्यंत खूनाचे नेमके कारण समजू शकले नाही.

Read More »