rajkiyalive

Category: शेतकरी संघटना

शेतकरी संघटना

raju shetti news : देशातील सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येवून लढा देण्याची गरज : राजू शेट्टी

raju shetti news : देशातील सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येवून लढा देण्याची गरज : राजू शेट्टी : देशभरातील विविध शेतकरी संघटनांनी एकजूट दाखविल्याने केंद्र सरकारला तीन काळे कृषी कायदे रद्द करणे भाग पडले. त्याचप्रमाणे आता केंद्र सरकारला किमान हमीभाव कायदा व सध्या अमेरीका देशाकडून ज्यापध्दतीने साम्राज्यवाद निर्माण करून शेती उत्पादनावर आयात- निर्यातीमघ्ये चुकीचे धोरण अवलंबले

Read More »
शेतकरी संघटना

raju shetti news : एफआरपी तुकड्याचा निर्णय उच्च न्यायालयाकडून रद्द ः राजू शेट्टी

raju shetti news : एफआरपी तुकड्याचा निर्णय उच्च न्यायालयाकडून रद्द ः राजू शेट्टी : ऊसाच्या गाळप हंगामात ऊसाचे उत्पन्न घटले असताना साखर उताराही घटल्याचे निदर्शनास येत आहे. ऊस घटतो तेव्हा उतारा वाढतो, मात्र सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी हिशोबात तयार झालेली साखर हिशोबात धरली नसून उतारा चोरल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू

Read More »
शेतकरी संघटना

raju shetti news : रेखांकन बदलून यड्रावकरांनी 11 गावातील शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळले : राजू शेट्टी

raju shetti news : रेखांकन बदलून यड्रावकरांनी 11 गावातील शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळले : राजू शेट्टी : रत्नागिरी – नागपूर महामार्गातील अंकली ते चोकाक या मार्गातील जमिनींना चौपट मोबदला मिळावा या मागणीसाठी गेल्या दीड वर्षापासून शेतकरी लढा देत आहेत. काल झालेले आंदोलन हे राजकीय असल्याची प्रतिक्रिया शिरोळ विधानसभेचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी देवून स्वत:चे

Read More »
शेतकरी संघटना

shetkari sanghatna news : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी संघंटनांना घरघर

दिनेशकुमार ऐतवडे shetkari sanghatna news : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी संघंटनांना घरघर :राज्याच्या राजकारणात दबदबा असणार्‍या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांना सध्या घरघर लागली आहे. एकेकाळी सत्ताधारी आणि कारखानदारांवर अंकुश ठेवण्याचे काम करणार्‍या संघटना आता देशोधडीला लागल्या आहेत. काही संघटना विरोधात राहून संपल्या तर काही संघटना सत्तेसोबत जावून आपले अस्तित्व संपवून बसल्या. त्यामुळे सध्या सरकारचे फावले असून,

Read More »
शेतकरी संघटना

shirol vidhansabha : सावकार मादनाईकांसह पदाधिकारी महायुतीच्या पाठिशी

 shirol vidhansabha : सावकार मादनाईकांसह पदाधिकारी महायुतीच्या पाठिशी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वय समिती सदस्य अनिल उर्फ सावकार मादनाईक, प्रदेश कोषाध्यक्ष मिलींद साखरपे, स्वाभिमानी पक्ष प्रदेश अध्यक्ष जालिंदर पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, शिरोळ तालुका अध्यक्ष शैलेश आडके यासह पदाधिकार्‍यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. याबाबतचे निवेदन प्रसिध्दीस दिले असून, शिरोळ तालुक्यात महायुतीचे उमेदवार राजेंद्र

Read More »
शेतकरी संघटना

raju shetti news : राजू शेट्टी यांनी चळवळीचा बाजार मांडला, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांची टीका

कोल्हापूर : raju shetti news : राजू शेट्टी यांनी चळवळीचा बाजार मांडला, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांची टीका : राजू शेट्टी यांनी शेतकरी चळवळ मोडीत काढली आहे. रात्रीच्या अंधारात घडामोडी करीत चळवळ बाजारात विक्रीला नेण्याचे काम त्यांनी केले आहे, अशा परखड शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी तोफ डागली. raju shetti news : राजू

Read More »
राजकारण

shirol vidhansabha news : उल्हास पाटील यांच्या प्रवेशाने स्वाभिमानीला बळ शेतकरी संघटनेत नवचैतन्य: शेट्टींना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार

जयसिंगपूर/ अजित पवार shirol vidhansabha news : उल्हास पाटील यांच्या प्रवेशाने स्वाभिमानीला बळ शेतकरी संघटनेत नवचैतन्य: शेट्टींना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार: स्वाभिमानी शेतकरी संघटनेत माजी आमदार उल्हास पाटील यांनी घरवापसी केली. यामुळे स्वाभिमानीला बळ मिळाले असून कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या कारखानदारांना थोपवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना एकवटली आहे. या निवडणुकीत यश

Read More »
शेतकरी संघटना

swabhimani news : शिरोळमध्ये उद्धव ठाकरे गटाला तगडा झटका बसण्याची शक्यता; माजी आमदार उल्हास पाटील घरवापसीच्या तयारीत!

कोल्हापूर : swabhimani news : शिरोळमध्ये उद्धव ठाकरे गटाला तगडा झटका बसण्याची शक्यता; माजी आमदार उल्हास पाटील घरवापसीच्या तयारीत! : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाच्या वाट्याला अवघ्या दोन जागा वाट्याला आल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी असतानाच आता शिरोळ तालुक्यामध्येही मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे. शिरोळमधील ठाकरे गटाचे माजी आमदार उल्हास दादा पाटील हे स्वगृही परतणार आहेत. त्यामुळे ठाकरेंना

Read More »
शेतकरी संघटना

shirol vidhansabha news : आवश्यकता वाटली तर निवडणूक रिंगणात उतरु – राजू शेट्टी

कोल्हापूर : shirol vidhansabha news : आवश्यकता वाटली तर निवडणूक रिंगणात उतरु – राजू शेट्टी : ‘स्वाभिमानी’ संघटनेपेक्षा आपण मोठा नाही, संघटनेला आवश्यकता वाटली, तर ‘शिरोळ’मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरू, असे संकेत संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना शुक्रवारी दिले. shirol vidhansabha news : आवश्यकता वाटली तर निवडणूक रिंगणात उतरु – राजू शेट्टी

Read More »
शेतकरी संघटना

raju shetti news : रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढा देवू : राजू शेट्टी पहिली उचल 3700 घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही

स्वाभिमानीची उस परिषद जयसिंगपूर/प्रतिनिधी- raju shetti news : रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढा देवू : राजू शेट्टी पहिली उचल 3700 घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही : गतवर्षी तुटलेल्या उसाला प्रतिटन 200 रूपये आणि चालू गळीत हंगामात तुटणार्‍या उसाला पहिली उचल एकरकमी 3700 रूपये घेतल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढा देवू असा इशारा

Read More »
शेतकरी संघटना

swabhimani shetkri sangtna news :स्वाभिमानीला मोठा धक्का, सावकार मादनाईक बंडाच्या तयारीत

dineshkumar aitawade 9850652056 swabhimani shetkri sangtna news :स्वाभिमानीला मोठा धक्का, सावकार मादनाईक बंडाच्या तयारीत :लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांना पराभवाचा धक्का बसल्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दुसरा मोठा धक्का बसला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मुलुख मैदान तोफ असणारे सावकार मादनाईक हे स्वाभिमानीला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारी असून, लवकरच ते आपला निर्णय जाहीर करणार असल्याचे समजते. swabhimani

Read More »
शेतकरी संघटना

swabhimani shetkri sangtna news : परिवर्तन महाशक्तीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ अन् मिरजमध्ये उमेदवार देणार; ऊस परिषदेत उमेदवार ठरणार?

शिरोळ : swabhimani shetkri sangtna news : परिवर्तन महाशक्तीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ अन् मिरजमध्ये उमेदवार देणार; ऊस परिषदेत उमेदवार ठरणार? : राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीसमोर तिसरा पर्याय निर्माण केलेल्या परिवर्तन महाशक्तीने आज (21 ऑक्टोबर) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा आणि सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटना

Read More »
शेतकरी संघटना

shirol vidhansabha election 2024 : राजू शेट्टी विधानसभेच्या तयारीत

dineshkumar aitawade 9850652056 shirol vidhansabha election 2024 : राजू शेट्टी विधानसभेच्या तयारीत : लोकसभेला सलग दुसर्‍यांदा पराभवाचा धक्का बसलेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळ विधानसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. राज्यात तिसरी आघाडी स्थापन करून महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनीही धक्का देण्याची तयारी त्यांनी केली आहे. शिरोळ विधानसभा मतदार संघात सध्या अपक्ष उमेदवार राजेंद्र पाटील

Read More »
शेतकरी संघटना

raju shetti news : शेट्टींना लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर

मुंबई : raju shetti news : शेट्टींना लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर : राजधानी मुंबईत आपलं स्वत:चं घर असाव हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. स्वप्ननगरी असलेल्या मुंबईतील या घरासासाठी राज्यातील आमदार-खासदार व इतर लोकप्रतिनिधीही इच्छुक असतात. त्यामुळेच, म्हाडाच्या लॉटरीमध्ये लोकप्रतिनिधींसाठीही घराची आरक्षित सोडत असते. गेल्या महिन्यात म्हाडाकडून 2030 घरांसाठी लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

Read More »
शेतकरी संघटना

raju shetti news : जयसिंगपुरात स्वाभिमानीची 23 वी ऊस परिषद 25 ऑक्टोबरला

जयसिंगपूर/ प्रतिनिधी raju shetti news : जयसिंगपुरात स्वाभिमानीची 23 वी ऊस परिषद 25 ऑक्टोबरला : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने घेण्यात येणारी 23 वी ऊस परिषद 25 ऑक्टोंबर रोजी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रिडांगणावर होणार आहे. त्याबरोबरच गत हंगामात तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता म्हणून प्रतिटन दोनशे रूपये द्यावे आणि मगच कारखान्याची धुराडी पेटवा, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे

Read More »
शेतकरी संघटना

raju shetti news : संघटनेतील मरगळ झटकण्यासाठी शेट्टी स्वत: मैदानात उतरण्याची गरज

दिनेशकुमार ऐतवडे सलग दोन लोकसभेला पराभवानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मरगळ आली आहे. शेतकर्‍यांसाठी लढणार्‍या कार्यकर्त्यांचे मनोबल खालावत आहे. त्यांना आता कोणत्याही परिस्थितीत एका विजयाची आवश्यकता आहे. त्यामुळे राजू शेट्टी स्वत: विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याची गरज आहे. raju shetti news : संघटनेतील मरगळ झटकण्यासाठी शेट्टी स्वत: मैदानात उतरण्याची गरज शिरोळ विधानसभा मतदार संघ हा स्वाभिमानीचा बालेकिल्ला जिल्हा

Read More »
शेतकरी संघटना

RELIANCE JIO : रिलायन्स जिओकडून 350 कोटींची जीबी डेटा फसवणूक; राजू शेट्टी यांचा खळबळजनक आरोप

कोल्हापूर : RELIANCE JIO : रिलायन्स जिओकडून 350 कोटींची जीबी डेटा फसवणूक; राजू शेट्टी यांचा खळबळजनक आरोप : रिलायन्स जीओ या मोबाईल सेवा पुरवणार्‍या कंपनीकडून ग्राहकांना देण्यात येणार्‍या जीबी डेटा मध्ये 300 ते 350 कोटींची फसवणूक केली जाते असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र

Read More »
शेतकरी संघटना

RAJU SHETTI-SADABHAU KHOT : लोकसभेत दुसर्‍यांदा पराभव, विधानपरिषदेत दुसर्‍यांदा संधी, 

दिनेशकुमार ऐतवडे 9850652056 RAJU SHETTI-SADABHAU KHOT : लोकसभेत दुसर्‍यांदा पराभव, विधानपरिषदेत दुसर्‍यांदा संधी,  : संपूर्ण राज्यात शेतकर्‍यांचे तारणहार म्हणून ओळखल्या जाणार्‍या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे सदाभाउ खोत यांच्या वाटा आता वेगळ्या झाल्या आहेत. राजू शेट्टींच्या नशीबी अजूनही मोर्चे, आंदोलनच असून, सदाभाउंना मात्र सत्तेची उब मिळत आहे. नुकतेच राजू शेट्टींचा

Read More »
शेतकरी संघटना

raju shetti news : राज्यात 1 जुलैपासून कर्जमुक्ती आंदोलन : राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत निर्णय

  जयसिंगपूर/ प्रतिनिधी raju shetti news : राज्यात 1 जुलैपासून कर्जमुक्ती आंदोलन : राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत निर्णय शेतकर्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्यात 1 जुलै पासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. पुसद जि. यवतमाळ येथून या आंदोलनाची सुरूवात करणार आहे.

Read More »
RAJU SHETTI : मी विधानसभा निवडणूक लढवावी की नाही, याबाबत राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतच निर्णय होईल
शेतकरी संघटना

RAJU SHETTI : मी विधानसभा निवडणूक लढवावी की नाही, याबाबत राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतच निर्णय होईल

RAJU SHETTI : मी विधानसभा निवडणूक लढवावी की नाही, याबाबत राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतच निर्णय होईल : मी शेतकर्‍यांचा मुलगा आहे, वडिलांचे कष्ट वाया जाऊ नये म्हणून अपेक्षा न ठेवता चळवळीत आलो. काहीतरी मिळावे म्हणून कधीच काम केले नाही. लोकसभा निवडणुकीत शेतकर्‍यांना माझी भूमिका पटली नसेल, म्हणून माझा पराभव झाला असावा. असे सांगत मी विधानसभा निवडणूक

Read More »