
(sangli ) सांगलीत ऊस दराची कोंडी फुटली
(sangli sugarcane ) एकरकमी 3175 चा निर्णय: बैठक यशस्वी जनप्रवास । सांगली गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या ऊस दराची कोंडी सोडविण्यात प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना यश आले आहे. जिल्ह्यातील कारखानदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत ऊसाला प्रती टन 3175 रूपये एकरकमी देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय कारखानदार व शेतकरी संघटनेने मान्य केला. त्यामुळे ही