rajkiyalive

Category: लोकल न्यूज

लोकल न्यूज

islampur news : कृषि पंपाना मीटर बसविण्याचा निर्णय रद्द करावा, अन्यथा आंदोलन

islampur news : कृषि पंपाना मीटर बसविण्याचा निर्णय रद्द करावा, अन्यथा आंदोलन :     राज्य सरकारने राज्यातील सहकारी पाणी पुरवठा संस्था व शेतकऱ्यांच्या व्यक्तिगत कृषीपंपांना मीटर बसविण्याचा निर्णय स्थगित ठेवून येत्या ५ जानेवारीपर्यंत आम्हास चर्चेस वेळ द्यावा. अन्यथा आम्ही सांगली,सातारा, कोल्हापूर,व पुणे जिल्ह्यातील शेतकरी कोल्हापूर येथे तीव्र आंदोलन करू,असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ.भारत

Read More »
लोकल न्यूज

islampur news : आविष्कार कल्चरल ग्रुपच्यावतीने रविवार 22 रोजी हिंदी- मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम

islampur news : आविष्कार कल्चरल ग्रुपच्यावतीने रविवार 22 रोजी हिंदी- मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम : इस्लामपूर येथील आविष्कार कल्चरल ग्रुपच्या वतीने रविवार दि.22 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता हिंदी- मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचा युवा पार्श्व गायक ’’नचिकेत लेले लाईव्ह ईन कॉन्सर्ट’ विथ अक्षता सावंत हा हिंदी-मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम खा.एस.डी.पाटील

Read More »
लोकल न्यूज

sugar cane prise news : हुतात्मा चा पहिला हप्ता 3204 रूपये जाहीर रिकव्हरी पाहून अंतीम दर देणार : वैभव नायकवडी

sugar cane prise news : हुतात्मा चा पहिला हप्ता 3204 रूपये जाहीर रिकव्हरी पाहून अंतीम दर देणार : वैभव नायकवडी : क्रांतीवीर पद्मभूषण डॉ.नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याचा चालू सन 24 / 25 च्या गळीत हंगामातील उसासाठी 3204 रु.प्रतिटन पहिला हप्ता तसेच हंगाम संपल्यानंतर ऊस गाळपाच्या रिकव्हरीनुसार अंतिम दर देणार असल्याची घोषणा चेअरमन

Read More »
लोकल न्यूज

sangli news : हातनूर येथे वटवाघळांचा द्राक्षबागेत हल्ला एक एकरातील द्राक्षाचा पाडला फडशा, दहा ते बारा लाखाचे नुकसान

sangli news : हातनूर येथे वटवाघळांचा द्राक्षबागेत हल्ला एक एकरातील द्राक्षाचा पाडला फडशा, दहा ते बारा लाखाचे नुकसान : तालुक्यातील हातनूर येथील द्राक्ष बागायतदार दादासाहेब पाटील यांच्या द्राक्ष बागेत सोमवारी वटवाघळांच्या कळपाने हल्ला केला. यात त्यांच्या एक एकर सुपर सोनाका द्राक्षाचे मोठे नुकसान केले आहे. द्राक्षबाग चार दिवसावर विक्रीस आली होती. सकाळी हा प्रकार पाहताच

Read More »
लोकल न्यूज

mseb news : वीज थकबाकीदारांच्या अभय योजनेला मुदतवाढ 31 डिसेंबरपर्यंत सहभागी व्हा ः महावितरणचे आवाहन

mseb news : वीज थकबाकीदारांच्या अभय योजनेला मुदतवाढ 31 डिसेंबरपर्यंत सहभागी व्हा ः महावितरणचे आवाहन : बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना 2024 ला ग्राहकांच्या मागणीनुसार 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार

Read More »
लोकल न्यूज

jayant patil news : जयंत पाटलांमुळेच सर्वोदय कारखान्याचे अस्तित्व अबाधीत

कारखाना केंव्हाच बंद पडला असता,  सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या प्रतिक्रिया dineshkumar aitawade 9850652056 jayant patil news : जयंत पाटलांमुळेच सर्वोदय कारखान्याचे अस्तित्व अबाधीत: राज्याचे नेते, शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वेळीच सर्वोदय कारखान्यात हस्तक्षेप करून कारखाना वाचविला. त्यांच्यामुळेच सध्या कारखाना जोमात सुरू असून परिसरातील शेतकर्‍यांचे उस वेळेत जाते याचा फायदा परिसरातील शेतकर्‍यांनाच जास्त झाल आहे,

Read More »
लोकल न्यूज

VAIBHAV PATIL SAMDOLI : एकनिष्ठ नेत्याचा एकनिष्ठ शिलेदार वैभव पाटील

dineshkumar aitawade 9850652056 राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडली. या फुटीमध्ये अनेक आमदार खासदार पक्षाला सोडून गेले. परंतु आपल्या नेत्याशी एकनिष्ठ असलेले आमदार जयंत पाटील यांनी शरद पवारांची साथ कधीच सोडली नाही. त्याचप्रमाणे त्याचा एकांडा, एकनिष्ठ शिलेदार म्हणून सांगली बाजार समितीचे माजी सभापती वैभव पाटील यांच्याकडे पाहिले जाते. त्याचा आज वाढदिवस

Read More »
लोकल न्यूज

SANGLI BANK NEWS : जिल्ह्यातील एक हजार शेतकर्‍यांना 4.39 कोटीची व्याजमाफी

जनप्रवास । सांगली SANGLI BANK NEWS : जिल्ह्यातील एक हजार शेतकर्‍यांना 4.39 कोटीची व्याजमाफी : जिल्हा बॅँकेने शेतकर्‍यांकडील थकित कर्जाच्या वसुलीसाठी सुरु केलेल्या वसुली प्रोत्साहन निधी योजनेमध्ये (ओटीएस) जिल्ह्यातील 965 शेतकर्‍यांनी लाभ घेतला. या शेतकर्‍यांनी योजना सहभाग घेत एकरकमी कर्ज परतफेड केल्याने त्यांना 4 कोटी 39 लाख रुपयांची व्याज सवलत मिळाली आहे. या शेतकर्‍यांकडून 14

Read More »
लोकल न्यूज

SANGLI NEWS : सांगलीच्या आयुक्त निवासस्थानात लाखांचे बेसीन, दीड लाखांचे स्मार्ट कुलूप, हायटेक प्रवेशव्दार

जनप्रवास । सांगली SANGLI NEWS : सांगलीच्या आयुक्त निवासस्थानात लाखांचे बेसीन, दीड लाखांचे स्मार्ट कुलूप, हायटेक प्रवेशव्दार : शहरातील पूरपट्ट्यातील बांधकामांवर कारवाई करणार्‍या महापालिकेच्या दिव्याखालीच अंधार आहे. पूरपट्ट्यात येत असलेल्या आयुक्त निवासस्थानावर लाखो रूपये उधळण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. आयुक्त निवासस्थान सुस्थितीत असताना नूतनीकरणासाठी तब्बल सव्वा कोटींचा विनानिविदा खर्च केला जात आहे. यामध्ये हायटेक प्रवेशव्दार,

Read More »
लोकल न्यूज

मिरज पश्चिम भागात राजू शेट्टींच आघाडीवर

दिनेशकुमार ऐतवडे मिरज पश्चिम मागात राजू शेट्टींच आघाडीवर : हातकणंगले लोकसभा मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांचा पुन्हा एकदा पराभव झाला. त्यांना संपूर्ण मतदार संघात कमी मते पडली असली तरी त्यांचा पारंपरिक मतदार असलेल्या मिरज पश्चिम भागात मात्र यांनी आघाडी घेतली आहे. मिरज पश्चिम भागातील समडोळी, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी, कवठेपिरान,

Read More »
लोकल न्यूज

MAHATMA FULE KARJ MAFI YOJNA : जिल्ह्यातील नियमित कर्जदारांचे 100 कोटी लटकले

30 हजार शेतकर्‍यांना प्रोत्साहन अनुदान मिळेना, दीड वर्षापासून प्रतिक्षाच जनप्रवास । अनिल कदम MAHATMA FULE KARJ MAFI YOJNA : जिल्ह्यातील नियमित कर्जदारांचे 100 कोटी लटकले सांगली ः महात्मा फुले कर्जमाफी योजनेतंर्गत प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र ठरलेले जिल्ह्यातील 30 हजार नियमित कर्जदार तब्बल दीड वर्षापासून वंचित आहेत. या शेतकर्‍यांची सुमारे 100 कोटी रुपयांची रक्कम शासनाकडे लटकली आहे.

Read More »
लोकल न्यूज

TASGAON : दुष्काळातील लाखोच्या निधीवर जिल्हा बँकेच्या लिपिकाचा डल्ला

तासगाव मार्केट यार्ड शाखेतील प्रकार जनप्रवास । प्रतिनिधी TASGAON : दुष्काळातील लाखोच्या निधीवर जिल्हा बँकेच्या लिपिकाचा डल्ला : सांगली ः शेतकर्‍यांना नुकसान भरपाईपोटी येणार्‍या दुष्काळ निधी खात्यात जिल्हा बॅँकेच्या तासगाव येथील मार्केट यार्ड शाखेत अफरातफर झाली आहे. येथील बॅँकेचे लिपीक योगेश वजरीनकर यांनी या खात्यातील शासनाचे लाखो रुपये परस्पर बनावट चलनाव्दारे स्वत:च्या बॅक खात्यात वर्ग

Read More »
लोकल न्यूज

SANGLI : शहरात बहुमजली इमारती पण मनपाकडे नाही आपत्कालिन यंत्रणा

अग्निशमन विभागाकडे अत्याधुनिक यंत्रणेची गरज जनप्रवास । सांगली SANGLI : शहरात बहुमजली इमारती पण मनपाकडे नाही आपत्कालिन यंत्रणा : महापालिका क्षेत्रात बहुमजली इमारती होऊ लागल्या, पण या इमारतींची सुरक्षा करण्यासाठी असलेली अग्निशमन यंत्रणा मात्र कमजोर असल्याचे चित्र आहे. सांगली शहरात 10 मजल्यावर इमारती तयार होत आहे. मात्र सात मजल्यापर्यंतची आपत्कालिन यंत्रणा सध्या मनपाकडे आहे. त्यामुळे

Read More »
लोकल न्यूज

सांगली पेठ रस्त्यावर दहा छोटे पुल, दोन ट्रक थांबे, दहा बस शेड

जनप्रवास । सांगली सांगली पेठ रस्त्यावर दहा छोटे पुल, दोन ट्रक थांबे, दहा बस शेड : सांगली-पेठ रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. एका बाजुने काँक्रीटीकरणाचे रस्ते केले आहेत. दोन-तीन वर्षात हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर सांगली पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे सांगलीतील हळद, बेदाणे, द्राक्ष आदी शेतीमालाला

Read More »
लोकल न्यूज

ISLAMPUR : चिकुर्डेच्या स्मशाभूमीत अघोरी पूजा

 जनप्रवास : कुरळप ISLAMPUR : चिकुर्डेच्या स्मशाभूमीत अघोरी पूजा :मांत्रिकाच्या मदतीने वाळवा तालुक्यातील चिकुर्डे गावच्या स्मशानभूमीत काळ्या कापडात नारळ, लिंबू, काळ्या बाहुल्या त्यावर मुलींचे फोटो लावून धारदार दाभन खुपसण्याचा अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. होळी पौर्णिमेपासून रस्त्याच्या लगत असणार्‍या स्मशानभूमीत हा प्रकार सुरू होता. आज बुधवारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीत धाव घेत हा

Read More »
लोकल न्यूज

इस्लामपूरमध्ये शासन आपल्या दारी’चा बोजवारा’

जनप्रवास । सांंगली इस्लामपूरमध्ये शासन आपल्या दारी’चा बोजवारा’ : दिल्ली बैठकीचे बोलावणे आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इस्लामपूरमध्ये शुक्रवारी झालेला ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम अवघ्या 34 मिनिटांत गुंडाळण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी आलेल्यांना ताटकळत बसावे लागल्यामुळे उपस्थितांमधून मुख्यमंत्री शिंदे यांच्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. येत्या लोकसभा निवडणुकीत याचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता जाणकारांतून व्यक्त केली

Read More »
लोकल न्यूज

ISLAMPUR : प्रतीक पाटलांचे समृध्द भूमी अभियान

ISLAMPUR : प्रतीक पाटलांचे समृध्द भूमी अभियान वाळवा तालुक्यासह मिरज पश्चिम भागातील 8 गावातील जनतेच्या आरोग्या साठी दीड महिना अथक काम केल्यानंतर युवा नेते व राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी आता वाळवा तालुक्यातील क्षारपड जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी ’समृध्द भूमी अभियान’हाती घेतले आहे.   ISLAMPUR : प्रतीक पाटलांचे समृध्द भूमी अभियान बुधवार

Read More »
लोकल न्यूज

SANGLI MAHAPUR : महापुराचे पाणी वळविण्यासाठी लवादाच्या परवानगीचे काय?

  SANGLI MAHAPUR : महापुराचे पाणी वळविण्यासाठी लवादाच्या परवानगीचे काय? लवादाच्या बंधनामुळे प्रकल्पाबाबत साशंकता, सरकारच्या भूमिकेकडे लक्ष   SANGLI MAHAPUR : महापुराचे पाणी वळविण्यासाठी लवादाच्या परवानगीचे काय? जनप्रवास ।  सांगली : सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला सातत्याने भेडसावणार्‍या महापुरावर पर्याय म्हणून पूर व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी मिळाली. महापुराचे पाणी दुष्काळी भागाला मिळणार आहे, मात्र कृष्णा खोर्‍यातून पूर नियंत्रणासाठी

Read More »
लोकल न्यूज

RATNAGIRI-SOLAPUR-HIGHWAY : अंकली-बोरगाव महामार्गावर धोकादायक भेगा..

RATNAGIRI-SOLAPUR-HIGHWAY : अंकली-बोरगाव महामार्गावर धोकादायक भेगा.. जिल्ह्यातील अनेक रस्त्याबाबत कायम ओरड सुरू असतानाच गाजावाजा करून उद्घाटन करण्यात आलेल्या रत्नागिरी-सोलापूर या महामार्गावर अंकली ते बोरगाव दरम्यान अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या असून, यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.     RATNAGIRI-SOLAPUR-HIGHWAY : अंकली-बोरगाव महामार्गावर धोकादायक भेगा.. शरद सातपुते : मिरज पेठ सांगली महामार्गाच्याही कामाचा सोमवारी शुभारंभ

Read More »