rajkiyalive

Category: लोकल न्यूज

वसगडे येथे कर्मवीर पतसंस्थेच्या वास्तु स्थलांतरप्रसंगी आ. डॉ. विश्वजीत कदम, प्रकाश पवार, रावसाहेब पाटील, अशोक सकळे, भारती चोपडे, सीईओ अनिल मगदूम आदी.
लोकल न्यूज

KARAMVIR PATSANSHTA : कर्मवीर पतसंस्थेने अण्णांचे नाव मोठे केले

  KARAMVIR PATSANSHTA : कर्मवीर पतसंस्थेने अण्णांचे नाव मोठे केले : आ. डॉ. विश्वजीत कदम ः कर्मवीर पतसंस्थेचे वसगडे शाखेचे स्थलांतर       KARAMVIR PATSANSHTA : कर्मवीर पतसंस्थेने अण्णांचे नाव मोठे केले : सांगली : कर्मवीर अण्णांनी शैक्षणिक कार्य रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उभे केले. त्यानंतर कर्मवीर पतसंस्थेने आर्थिक क्षेत्रात अण्णांचे नाव पुढे नेण्याचे

Read More »
लोकल न्यूज

SANGLI : महापालिकेचा ई-बससेवेचा प्रस्ताव दहा दिवसात शासनाकडे

SANGLI : महापालिकेचा ई-बससेवेचा प्रस्ताव दहा दिवसात शासनाकडे : सांगली: केंद्र शासनाच्या सहाय्यभूत योजनेतंर्गत महापालिका क्षेत्रात ई-बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेला 50 इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत. त्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.     SANGLI : महापालिकेचा ई-बससेवेचा प्रस्ताव दहा दिवसात शासनाकडे जनप्रवास । प्रतिनिधी जागेची पाहणी पूर्ण: आराखडा

Read More »
( SANGLI ) टँकर चालकांच्या संपाने पेट्रोल पंपावर गर्दी
लोकल न्यूज

( SANGLI ) टँकर चालकांच्या संपाने पेट्रोल पंपावर गर्दी

( SANGLI ) टँकर चालकांच्या संपाने पेट्रोल पंपावर गर्दी  : पंप बंद राहणार असल्याची अफवा, जिल्ह्यात टँकर चालकांच्या संपाने पेट्रोल पंपावर तुफान गर्दी , जिल्हाधिकारी आज घेणार इंधन पुरवठादारांची बैठक   ( SANGLI ) टँकर चालकांच्या संपाने पेट्रोल पंपावर गर्दी SANGLI :  केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधात पेट्रोल पंप ट्रक आणि टॅकर

Read More »
(MIRAJ ) मिरजेत ठाकरे, शिंदे गटात राडा
लोकल न्यूज

(MIRAJ ) मिरजेत ठाकरे, शिंदे गटात राडा

(MIRAJ ) मिरजेत ठाकरे, शिंदे गटात राडा : मिरजेत उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यालय महापालिकेने केले जमीनदोस्त उबाठा आणि शिवसेना शिंदे गटात राडा (MIRAJ ) मिरजेत ठाकरे, शिंदे गटात राडा मिरज  : मार्केट येथील किल्लाभाग सेतू कार्यालयाशेजारी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने पक्ष कार्यालयासाठी म्हणून तेथे पत्र्याचे शेड मारण्याचे काम सुरू होते. त्यावेळी शिवसेना शिंदे

Read More »
सांगली-मिरज रस्त्यावरील रेल्वे पूल धोकादायक
लोकल न्यूज

सांगली-मिरज रस्त्यावरील रेल्वे पूल धोकादायक

सांगली-मिरज रस्त्यावरील रेल्वे पूल लवकरच पाडणार : पंधरा दिवसानंतर प्रशासनाला जाग पर्यायी मार्गाने वाहतूक जनप्रवास ।  सांगली 20 dec सांगली-मिरज रस्त्यावरील रेल्वे पूल लवकरच पाडणार सांगली-मिरज रस्त्यावरील हनुमान मंदिर (मिरज) रेल्वेचा पूल धोकादायक झाला असल्याचा ट्रक्चरल रिपोर्ट रेल्वे विभागाला पंधरा दिवसांपूर्वी मिळाला आहे. त्यांनी या संदर्भात पर्यायी मार्गाने वाहतूक करावी, असे पत्र देखील सार्वजनिक बांधकाम

Read More »
लोकल न्यूज

समडोळीत भ. महावीर जिनमंदिरच्या विस्तारीकरणाचा शुभारंभ

108 आचार्य शांतीसागर महाराज यांचे आचार्य पदारूढ स्थान असलेल्या मिरज तालुक्यातील समडोळी येथील भ. 1008 महावीर जिनमंदिरच्या विस्तारीकरणाचा शुभारंभ सोमवारी मोठ्या उत्साहात झाला. भ. महावीर जिनमंदिर लगतच मोठ्या सभागृहाची निर्मिती करण्यात येत आहे. तसेच नूतन मुनीगुंफा, मंदिराचा जीर्णोध्दार आदी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. सोमवारी मंदिर कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, पूजा कमिटीचे अध्यक्ष सुरेश पाटील,

Read More »
लोकल न्यूज

जिल्ह्यातील कारखानदार 3150 वर ठाम

स्वाभिमानीचा प्रस्ताव अमान्य, बैठक निष्फळ, 26 डिसेंबरपर्यंत कारखानदारांचा निर्णय होेणार जनप्रवास ।  सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या तिसर्‍या बैठकीतही पहिल्या उचलीवर तोडगा न निघाल्याने बैठक निष्फळ ठरली. कारखानदारांनी 3150 रुपये देण्यास सहमती दर्शवली. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 12.50 उतार्‍यास 3250, साडेबारा उतार्‍याच्या आत असणारे 3150 रुपये तर दुष्काळी पट्ट्यातील कारखाने

Read More »
लोकल न्यूज

(sugarcane prise ) दत्त इंडिया 3041, दालमिया 3128 देणार

(sangli sugar factory ) अन्य कारखान्यांच्या निर्णयाकडे लक्ष  जिल्ह्यात ऊसदराबाबत सुरु असलेला तिढा सोमवारी रात्री दत्त इंडिया तर मंगळवारी कोकरुडच्या दालमिया शुगरने सोडविला. दत्त इंडिया 3041 व दालमिया शुगरकडून 3128 रुपये एफआरपी अधिक 100 रुपये देण्याचे मान्य केले. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेला ऊस दराची कोंडी फुटल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरु असलेले आंदोलन मागे

Read More »
लोकल न्यूज

(warana udbhav ) कोणत्याही परिस्थिती समडोळीतून वारणा उद्भवला पाणी देणार नाही

(WARANA UDBHAV YOJNA ) सर्वपक्षीय नेत्यांचा इशारा वारणा खोर्‍यात अगोदरच पाण्याची टंचाई आहे, त्यामुळे याचा फटका वारणा नदीकाठावरील शेतकर्‍यांना कायमच बसतो. उन्हाळ्यात आमची पिके वाळून जातात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सांगलीला वारणा नदीतून पाणी उचलू देणार नसल्याचा इशारा समडोळीचे माजी सरपंच महावीर चव्हाण, बाजार समितीचे माजी सभापती वैभव पाटील, स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय बेले, सरपंच

Read More »
लोकल न्यूज

(sugar price )कोणाच्या सांगण्यावरून नव्हे, कायमच आमचा उसदर सर्वाधिक

: आ. जयंत पाटील (sangli sugar prise) राजारामबापूच्या सर्वच युनिटनी कायमच सर्वाधिक दर देण्याचा प्रयत्न केला आहे. गत हंगामातही आम्ही सर्वाधिक 3106 रूपये प्रतिटन दिलेला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक दर आमचाच असतो, विश्वजित कदम यांनीही चांगला दर दिलेला आहे, त्यामुळे कोणी सांगितले म्हणून नव्हे तर शेतकर्‍यांच्या हितासाठी कायमचे आमचे एक पाउल पुढे असते असते, असे प्रतिपादन

Read More »
लोकल न्यूज

(sangli ) वारणा उद्भव योजनेमुळे हजारो एकर शेतीचे होणार नुकसान the warana schem take from samdoli

(dineshkumar aitawade 9850652056) सांगली शहर आणि कुपवाडसाठी सांगली महापालिकेने वारणा उद्भव पाणी योजना राबविण्याचा घाट घातला आहे. परंतु या योजनेमुळे वारणा काठावरील हजारो एकर शेतीचे नुकसान होणार असून, अगोदरच दारिद्र्यात पिचलेला शेतकरी देशोधडीला लागणार आहे. यासाठी वारणा काठावरील शेतकरी एकत्र येत असून, या योजनेला विरोध करण्याचे नियोजन होत आहे. सांगली आणि कुपवाड शहराला सध्या कृष्णेचे

Read More »
लोकल न्यूज

कर्मवीर पतसंस्थेच्या ठेवी 2 हजार कोटींवर नेवू

रावसाहेब पाटील ;  1010 कोटींच्या ठेवी झाल्याबद्दल कृतज्ञता सोहळा सभासदांनी ठेवरुपाने अपेक्षेपेक्षा मोठा आशीर्वाद दिला आहे. सभासदांनी दिलेला विश्वासाचा मोठा ठेवा आहे. या बळावर येत्या तीन वर्षात कर्मवीर पतसंस्थेच्या ठेवी दोन हजार कोटीवर आणि शाखांची संख्या शंभरपर्यंत नेण्याचा विश्वास संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी व्यक्त केला. कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेने 1010 कोटी

Read More »
लोकल न्यूज

वारणा उद्भवचा अद्याप सर्व्हेच नाही

वारणा उद्भव योजनेचा प्रस्ताव आठ दिवसात पाठवण्यात येईल असे आयुक्त सांगत असताना या योजनेचा अद्याप सर्व्हेच झाला नाही, अशी माहिती महापालिकेचेच कार्यकारी अभियंता सुनील पाटील देतात. यातली विसंगती पाहता आयुक्तांनीच याबाबत वस्तुनिष्ठ माहिती द्यावी, असे आवाहन नागरिक जागृती मंचच्यावतीने करण्यात आले आहे. निमंत्रक सतीश साखळकर यांनी आज पत्रक प्रसिध्दीस देऊन लवकरच मंचच्यावतीने प्रस्तावित वारणा उद्भव

Read More »
लोकल न्यूज

सांगली-पेठ रस्त्याच्या कामाला सुरूवात

जनप्रवास । सांगली सांगली-पेठ रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला बुधवारपासून सुरूवात करण्यात आली आहे. गेल्या महिन्यातच हे काम सुरू करण्याची मागणी नागरिक जागृती मंचच्यावतीने करण्यात आली होती. त्यानुसार प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली असून दोन वर्षात चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे.       सांगली-पेठ हा सुमारे 41 किलोमीटरचा रस्ता गेली अनेक वर्ष चर्चेत आहे. रस्ता हा वाहतुकीसाठी

Read More »
लोकल न्यूज

मराठा वादळ सांगलीत धडकणार

मोर्चा-2 मध्ये लाखो बांधव सहभागी होणार, क्रांती मोर्चाकडून तयारी पूर्ण जनप्रवास, सांगली  मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, तसेच जालना येथे आंदोलकांवर झालेला अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी (दि. 17) येथे मराठा समाजाचा मोर्चा-2 सांगलीत काढण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील सुमारे दोन लाख मराठा बांधवांचे वादळ आज धडकणार असल्याचे स्पष्ट झाले. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरासह जिल्ह्यातील

Read More »
लोकल न्यूज

ओबीसीसाठी मोदी आवास घरकुल योजना

  15 ऑगष्टच्या ग्रामसभेत पात्र लाभार्थींची निवड – तृप्ती धोडमिसे जनप्रवास । प्रतिनिधी सांगली : ग्रामीण भागातील इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) पात्र कुटुंबांसाठी मोदी आवास घरकुल योजना राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची निवड यादी 15 ऑगस्ट रोजीच्या ग्रामसभेत करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकरी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्या आहेत. राज्य

Read More »