
gold prise : सोने दर (Gold Price) आणि भविष्यवाणी
dineshkumar aitawade gold prise : सोने दर (Gold Price) आणि भविष्यवाणी : गेल्या आठवड्यात सोन्याने 82 हजाराचा टप्पा गाठला आहे. गेल्या अनेक वर्षातील हा उच्चांक आहे. सोन्याचा दर आणखी कितीपयंर्ंत जाणार, लाखाचा टप्पा गाठणार काय, याबाबत चर्चांना उधान आले आहे व सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर सोने गेला आहे. त्यामुळे सोने खरेदी करावे काय, असा प्रश्न सर्वांसमोर पडला