
islampur vidhansabha election 2024 : आ.जयंतराव पाटील 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार
कार्यकर्त्यांची जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी इस्लामपूर : प्रतिनिधी islampur vidhansabha election 2024 : आ.जयंतराव पाटील 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ.जयंतराव पाटील हे गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी इस्लामपूर येथे महाविकास आघाडीच्यावतीने आठव्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. गुरुवारी सकाळी 10 वाजता वाळवा पंचायत समितीपासून भव्य रॅली