
MANSINGRAO NAIK NEWS : माझ्यासह राष्ट्रवादीच्या बारा आमदारांची मते जयंत पाटलांनाच
जनप्रवास । सांगली MANSINGRAO NAIK NEWS : माझ्यासह राष्ट्रवादीच्या बारा आमदारांची मते जयंत पाटलांनाच : विधानपरिषद निवडणुकीत माझ्यासह राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार गटातील बारा आमदारांनी शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) उमेदवार जयंत पाटील यांनाच मते दिल्याची माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी मंगळवारी दिली. पराभवाचे खापर कोणावर तरी फोडायचे, म्हणूनही आरोप केल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. MANSINGRAO