
सामना भाजप-काँग्रेसचा, लक्ष्य जयंतरावांच्या भूमिकेकडे
दोन्ही पक्षांची राष्ट्रवादीवर भिस्त, राजकीय वर्तुळात तर्कवितर्क जनप्रवास । अनिल कदम लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसकडून जोरदार तयारी केली जात आहे. भाजपमध्ये विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीवरून चुरस सुरु आहे. काँग्रेसमध्ये उमेदवारी विशाल पाटील यांना निश्चित मानली जात असली तरी वरिष्ठ पातळीवर चाचणी करण्यात येत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची