
kolhapur news : भादोलेच्या सरपंचासह सर्व 18 सदस्य अपात्र होणार
kolhapur news : भादोलेच्या सरपंचासह सर्व 18 सदस्य अपात्र होणार : कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील भादोले ग्रामपंचायतीच्या सर्व म्हणजे सरपंचासह 18 सदस्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 39 नुसार अपात्र ठरवण्याची कार्यवाही करण्यात यावी असा अभिप्राय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिला आहे. हा अभिप्राय त्यांनी विभागीय आयुक्तांना पाठवला असून त्यांच्याकडूनच