rajkiyalive

Category: लोकसभा 2024

लोकसभा 2024

मिरज विधानसभा क्षेत्रात 63 टक्के मतदान

मिरज /प्रतिनिधी मिरज विधानसभा क्षेत्रात 63 टक्के मतदान : सांगली लोकसभा मतदार संघाची निवडणुक ही अत्यंत तिरंगी आणि चुरशीने झाली. महाविकास आघाडीचे पै.चंद्रहार पाटील, भाजपचे संजयकाका पाटील, अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्यामध्ये तिरंगी लढत होती. मतदान प्रकिया पूर्ण झाली असून मिरज तालुक्यात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. 63 टक्के मतदान झाले आहे. मुख्य लढतीतील तिघांचेही भविष्य

Read More »
लोकसभा 2024

सांगली लोकसभेसाठी 58 टक्के मतदान

संजयकाका, विशाल पाटील, चंद्रहार पाटलांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद, 56 ठिकाणी यंत्रात बिघाड, 4 जुनला मतमोजणी जनप्रवास । प्रतिनिधी सांगली ः सांगली लोकसभा निवडणुकीसाठी किरकोळ वादावादी वगळता मंगळवारी सरासरी 58 टक्के मतदान शांततेत पार पडले. 120 केंद्रावर रात्री सातनंतरही मतदान सुरुच होते. जिल्ह्यात उष्णतेचा पारा तापल्याने त्याचा मतदानावर परिणाम झाला असून मतदानाचा टक्का घसरला. जिल्ह्यातील

Read More »
लोकसभा 2024

शिरोळ तालुक्यात सुमारे 68.95% उस्फूर्तपणे मतदान

2 लाख 18 हजार 931 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क जयसिंगपूर/ प्रतिनिधी शिरोळ तालुक्यात सुमारे 68.95% उस्फूर्तपणे मतदान : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमधील शिरोळ विधानसभा मतदारसंघात आज एकूण 68.95% इतके उत्स्फूर्तपणे मतदान झाले. आज मंगळवारी तालुक्यातील 296 मतदान केंद्रावरती मतदान प्रक्रिया शांततेत व उत्साहात पार पडली. 1 लाख 58 हजार 158 पुरुष मतदारांपैकी अंदाजे

Read More »
लोकसभा 2024

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात चुरशीने 70 टक्के मतदान

इस्लामपूर ः प्रतिनिधी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात चुरशीने 70 टक्के मतदान : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने, महाविकासआघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील, स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी, वंचित आघाडीचे डी.सी.पाटील अशी चौरंगी लढत आहे. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात चुरशीने 70 टक्के मतदान झाले. किरकोळ वादाचे प्रसंग वगळता इस्लामपूर मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले. उन्हाचा कडाका असूनही गत

Read More »
लोकसभा 2024

हातकणंगलेतील डार्क हॉर्स कोण?

हातकणंगलेतील डार्क हॉर्स कोण? : राज्यातील हाय होल्टेज लढतींपैकी एक लढत म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघ. या मतदार माजी खासदार, विद्यमान खासदार, माजी आमदार आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्यात सामना होत आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रचंड चुरस असून, हातकणंलेचा डार्क हॉर्स कोण? याबाबत कमालीची चर्चा सुरू असून, जो तो आकडेवारीतच मग्न आहे. हातकणंगलेतील डार्क हॉर्स कोण?

Read More »
लोकसभा 2024

दादा घराणे, काँग्रेसच्या अस्तित्वाची तर भाजपच्या प्रतिष्ठेची निवडणूक

जनप्रवास । सांगली दादा घराणे, काँग्रेसच्या अस्तित्वाची तर भाजपच्या प्रतिष्ठेची निवडणूक : सांगली लोकसभेसाठी मंगळवारी मतदान होणार असून सांगलीचा खासदार जनता ठरविणार आहे. भाजप, शिवसेना व अपक्ष उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होत असल्याने राज्यात लक्षवेधी ठरली आहे. वसंतदादा घराणे व काँग्रेसला डावलल्याने ही निवडणूक त्यांच्या अस्तित्वाची असेल तर भाजपने दहा वर्षांपूर्वी हस्तगत केलेला काँग्रेसचा हा बालेकिल्ला

Read More »
लोकसभा 2024

सांगली, हातकणंगलेसाठी आज मतदान

संजयकाका पाटील, चंद्रहार पाटील, विशाल पाटील, धैर्यशिल माने, सत्यजित पाटील, राजू शेट्टी, डी. सी. पाटील यांचे भवितव्य ठरणार, प्रशासकीय यंत्रणा सज्ज, मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त जनप्रवास । प्रतिनिधी सांगली, हातकणंगलेसाठी आज मतदान : सांगली ः राज्याचे लक्ष लागलेल्या सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी (दि. 7) मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून 2 हजार

Read More »
लोकसभा 2024

सांगली जिल्ह्यात 3 हजार 800 पोलिसांचा फौजफाटा :

राज्यभरातून 1 हजार 700 पोलिस, 1 हजार 400 होमगार्ड मागवले. सांगली जिल्ह्यात 3 हजार 800 पोलिसांचा फौजफाटा : : सांगली : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे. प्रचार आणि मतदान कामासाठी राज्यभरातून मोठा फौजफाटा मागवला आहे. बाहेरील जिल्ह्यांतून 1700 पोलिस कर्मचारी आणि 1400 होमगार्ड बोलावण्यात आले आहेत. जिल्ह्यात आता एकूण पोलिसांची संख्या 3 हजार

Read More »
लोकसभा 2024

सांगली, हातकणंगलेत प्रचाराची सांगता

राजकीय पक्षांकडून सभा, रॅलीने शक्तिप्रदर्शन, उद्या मतदान जनप्रवास । प्रतिनिधी सांगली ः सांगली, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मागील तेरा दिवसांपासून सुरु असलेल्या प्रचाराचा धुरळा रविवारी सायंकाळी बसला. राजकीय पक्षांकडून सभा, मोटारसायकल रॅली तसेच पदयात्रा काढत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. मतदानासाठी अवघे 24 तास शिल्लक राहिल्याने छुप्या प्रचाराला वेग आला असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. दरम्यान दोन्ही मतदारसंघासाठी

Read More »
लोकसभा 2024

ईडी, सीबीआय, पोलीस या यंत्रणांचा वापर करून निवडणूक रोख्याच्या माध्यमातून वसुली

  ईडी, सीबीआय, पोलीस या यंत्रणांचा वापर करून निवडणूक रोख्याच्या माध्यमातून वसुली : जयसिंगपूर : काँग्रेस हे काय आमचे दुश्मन नाही. त्यासाठी मी काही ठिकाणी उमेदवार उभे न करता महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. जयसिंगपूर येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डि. सी. पाटील

Read More »
लोकसभा 2024

मी कोणाला पाडण्यासाठी नव्हे, जिंकण्यासाठी मैदानात : डि. सी. पाटील

मी कोणाला पाडण्यासाठी नव्हे, जिंकण्यासाठी मैदानात : डि. सी. पाटील : मी कोणाला पाडण्यासाठी किंवा कुणाला जिंकवण्यासाठी मैदानात नसून, स्वत: जिंकण्यासाठी मैदानात उतरलो आहे, असे प्रतिपादन हातकणंगले लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डि. सी. पाटील यांनी केले. मी कोणाला पाडण्यासाठी नव्हे, जिंकण्यासाठी मैदानात : डि. सी. पाटील मिरज तालुक्यातील समडोळी येथे आयोजित बैठकीत

Read More »
लोकसभा 2024

सांगलीच्या ‘वाघा’वरून महाविकास आघाडीत डरकाळ्या

संजय राऊत-विश्वजीत कदमांमध्ये जुंपली जनप्रवास । सांगली सांगलीच्या ‘वाघा’वरून महाविकास आघाडीत डरकाळ्या : सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेला वाद प्रचार संपत आला तरी कायम आहे. महाविकास आघाडीच्या प्रचारात सभेत जिल्ह्यातील ‘वाघ’ आम्हीच असल्याचे आ. विश्वजीत कदम यांनी सभेत सांगितले. याला उत्तर शिवसेना (उबाठा) गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी दिले. जिल्ह्याचे वाघ आ.

Read More »
लोकसभा 2024

वंचित आघाची प्रचारात जोरदार मुसंडी

वंचित आघाची प्रचारात जोरदार मुसंडी : हातकणंगले लोकसभा मतदार संघात शेवटच्या टप्यात वंचित बहुजन आघाडीने प्रचारात आघाडी घेतली आहे. या मतदार संघात कधी नव्हे ते चुरस पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठा गटाचे सत्यजित आबा सरूडकर, महायुतीतर्फे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी आणि वंचित बहुजन

Read More »
लोकसभा 2024

लाखाच्यावर मते देणारे शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजीत यंदा काय होणार?

दिनेशकुमार ऐतवडे 9850652056 लाखाच्यावर मते देणारे शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजीत यंदा काय होणार? : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी शेवटचे केवळ पाच दिवसचर राहिले आहेत. पश्चिम महाराष्ट्रतील एक चुरशीची लढत हातकणंगले लोकसभा मतदार संघात पहावयास मिळत आहे. कधी नव्हे ती चौरंगी लढत येथे होत आहे. शिवसेेेेेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटेनचे राजू शेट्टी,

Read More »
लोकसभा 2024

सांगलीची जागेची चर्चा नव्हती: टीव्हीवरून उमेदवारी कळाली: शरद पवार

जनप्रवास । सांगली सांगलीची जागेची चर्चा नव्हती: टीव्हीवरून उमेदवारी कळाली: शरद पवार : सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार ठरविताना चर्चा केली नाही. तेथील उमेदवारी आम्हाला थेट टीव्हीवरील बातम्यांमधूनच कळाली, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष, माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केला. त्यामुळे सांगलीत महाविकास आघाडीत आणखी खळबळ उडाली आहे.

Read More »
लोकसभा 2024

वंचित आघाडीला कोणीही हलक्यात घेवू नये

वंचित आघाडीला कोणीही हलक्यात घेवू नये : माझी उमेदवारी कुणाला पाडायला किंवा कुणाला जिंकायला भरली नाही. समाजातील दीन दलित, गोर गरीब, वंचित घटकांना न्याय देण्यासाठी मी रिंगणात उभा आहे. मला मिळत असलेल्या भरघोस पाठिंब्यामुळे प्रस्थापितांच्या उरात धडकी भरली आहे. त्यामुळे वंचित आघाडीला कुणीही हलक्यात घेवू नये, असे प्रतिपादन हातकणंगले लोकसभा मतदार संघांचे उमेदवार डि. सी.

Read More »
लोकसभा 2024

सगळा खेळ शाहूवाडी, हातकणंगले अन् इचलकरंजीतच

दिनेशकुमार ऐतवडे सगळा खेळ शाहूवाडी, हातकणंगले अन् इचलकरंजीतच :  हातकणंगले लोकसभा मतदार संघातील सगळा खेळ शाहूवाडी, हातकणंगले आणि इचलकरंजी या विधानसभा मतदार संघातच आहे. कारण गेल्या तीन निवडणुकीत या तिनही मतदार संघांनी विजयी उमेदवाराला उचलून धरले आहे. इतर ठिकाणी जरी मते कमी पडली तरी या तीन मतदार संघात विजयी उमेदवार कायमच पुढे राहिला आहे. सगळा

Read More »
लोकसभा 2024

हातकणंगलेत 40 टक्के मते मिळाल्यास विजय शक्य

  विरोधात 47 ते 54 टक्के मते, बहुरंगी लढतीमुळे मतामध्ये घट होण्याची शक्यता दिनेशकुमार ऐतवडे हातकणंगलेत 40 टक्के मते मिळाल्यास विजय शक्य : मतांच्या आकडेवारीत हातकणंगले लोकसभा मतदार संघात 2009 पासून काँग्रेस आघाडीकडे 39 टक्के मते सातत्याने राहिले आहेत. तर विरोधात 47 ते 54 टक्के मते मिळवून विरोधी उमेदवार निवडून आला आहे. याचा दोन वेळा

Read More »
लोकसभा 2024

विशाल पाटील याना तिकीट मिळू नये यामागचे खलनायक जयंत पाटीलच- विलासराव जगताप

जत:प्रतिनिधि : विशाल पाटील याना तिकीट मिळू नये यामागचे खलनायक जयंत पाटीलच- विलासराव जगताप : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै वसंतदादा पाटील हे तिकीट देण्यासाठी खिशात घेऊन फिरत असत. मात्र त्यांचे नातू विशाल पाटील यांना तिकीट मागण्यासाठी दिल्ली, मुंबई, नागपूर, ही वारी करावी लागते. काँग्रेसमध्ये चालय तरी काय? विशाल पाटील यांना तिकीट मिळ यामागचे खरे खलनायक

Read More »
लोकसभा 2024

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी कडेगावात

जनप्रवास । प्रतिनिधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी कडेगावात : सांगली ः लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग येत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी (दि. 27) जिल्ह्यात येत आहेत. कडेगाव येथे त्यांची दुपारी एक वाजता जाहीर सभा होईल. गेल्या काही दिवसांपासून माजी आ. देशमुख नाराज असमल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर खा. संजयकाका पाटील यांच्यासह माजी आमदार पृथ्वीराज

Read More »