
jain samaj news : आचार्य शांतीसागर महाराजांना भारतरत्न द्या : राजू शेट्टी
jain samaj news : आचार्य शांतीसागर महाराजांना भारतरत्न द्या : राजू शेट्टी : जैन धर्मातील सर्वश्रेष्ठ साधू चरित्र चक्रवर्ती प्रथम आचार्य 108 श्री शांतीसागर महाराजांना भारत सरकारने सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्कार देवून गौरव करण्यात यावा. या पुरस्काराने देशभरातील जैन समाजाला प्रेरणा मिळणार आहे. तसेच राज्य सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कारासाठी केंद्राकडे शिफारस करण्याची मागणी नांदणी पंचकल्याण