rajkiyalive

Category: batmi

batmi

islampur news : जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने 10 हजार भावांना राख्या

इस्लामपूर : islampur news : जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने 10 हजार भावांना राख्या : सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इस्लामपूर, आष्टा शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात 10 हजार भावांना राख्या बांधून अनोख्या पध्दतीने भावा बहिणींच्या अतूट नात्याची जपणूक केली आहे. जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या उत्साहात

Read More »
batmi

jayant patil news : राजारामबापू समुहाने कर्मचार्‍यांच्या बौध्दिक व शारीरिक तंदुरुस्ती कडे लक्ष द्यावी

इस्लामपूर प्रतिनिधी jayant patil news : राजारामबापू समुहाने कर्मचार्‍यांच्या बौध्दिक व शारीरिक तंदुरुस्ती कडे लक्ष द्यावी “राजारामबापू समूहाने सातत्याने कौटुंबिक नाते जपले असून राज्यात फार कमी ठिकाणी असे कौटुंबिक नाते पहायला मिळते. भविष्यात आपल्या समूहातील संस्थांनी आपल्यातील संवाद व समन्वय वाढवित कर्मचार्‍यांच्या बौध्दिक व शारीरिक तंदुरुस्ती कडे लक्ष द्यावे,अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे

Read More »
batmi

sangli flood news : चांदोलीतून विसर्ग वाढविला, नद्यांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ

जनप्रवास । सांगली sangli flood news : चांदोलीतून विसर्ग वाढविला, नद्यांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ : धरण पाणलोट क्षेत्रात बुधवारी पावसाचा जोर वाढला असून चांदोली धरणातील विसर्गात साडेतीन हजाराने वाढ करीत 11 हजार 585 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. कोयना धरण क्षेत्रातही पाऊस सुरुच असल्याने 42 हजार शंभरने सुरु असलेला विसर्ग दुसर्‍या दिवशीही कायम राहिला. दोन्ही

Read More »
batmi

WARANA FLOOD NEWS : चांदोली धरणातून 3800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु

जनप्रवास वारणावती 🙁 हिंदुराव पाटील ) WARANA FLOOD NEWS : चांदोली धरणातून 3800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरुच असुन गेल्या 24 तासात 110 मिलीमिटर अतिवृष्टीचा पाऊस पडला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागल्याने धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता मंगळवारी सकाळी

Read More »
batmi

कासेगावच्या मागासवर्गीय समाजाची घरे नियमानुकूलनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू ः डॉ.राजा दयानिधी

कासेगाव  वार्ताहर कासेगावच्या मागासवर्गीय समाजाची घरे नियमानुकूलनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू ः डॉ.राजा दयानिधी :   कासेगाव येथील पिढ्यान पिढ्याचा मागासवर्गीय समाजाची घरे नियमानुकूल करण्याचा प्रश्न येत्या काही महिन्यात मार्गी लावू,असा विश्वास व्यक्त करीत आपण सर्वांनी त्यातील तांत्रिक अडचणी समजून घेत सहकार्य करावे,असे आवाहन सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी सांगली येथील बैठकीत केले. माजी मंत्री आ.जयंतराव

Read More »
batmi

पलूसमधील अंगणवाडीत चौकशी अधिकार्‍यांना साप आढळला नाही

पलूसमधील अंगणवाडीत चौकशी अधिकार्‍यांना साप आढळला नाही पलूसमधील अंगणवाडी क्रमांक 116 मध्ये देण्यात आलेल्या पोषण आहारात आढळून आलेला साप लाभार्थीने फेकून दिला होता. चौकशी अधिकार्‍यांना पोषण आहारात आढळलेला सापाचे पिलू आढळून आले नाही, ते ज्याठिकाणी फेकले होते, तेथेही जावून पाहणी केली, परंतु मिळालेच नाही. याशिवाय संबंधित अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांनाही साप पहायला मिळाला नसल्याचे चौकशी

Read More »
batmi

मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेची मुदत वाढवली : 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करा

मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेची मुदत वाढवली 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करा पिवळे, केसरी रेशनकार्ड असेल तर उत्पन्न दाखला नको रेशनकार्डावर काम होईल शेतीची अट काढली 1. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि.1जुलै, 2024 ते 15 जुलै, 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती

Read More »
batmi

’मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना आता पाच एकरपेक्षा जास्त जमिनदारांनाही मिळणार

मुंबई : ’मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना आता पाच एकरपेक्षा जास्त जमिनदारांनाही मिळणार ” मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारकडून दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत याबाबतची घोषणा केली आहे. काही अटी व शर्तींमुळे या योजनेसाठी सरसकट सर्व महिला पात्र ठरत नव्हत्या. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेतील नियमात शिथिलता

Read More »
तुमच्याकडे रेशनकार्ड असल्यास तुम्हाला मिळणार 8 सरकारी योजनांचे लाभ, इथून संपूर्ण माहिती जाणून घ्या
batmi

तुमच्याकडे रेशनकार्ड असल्यास तुम्हाला मिळणार 8 सरकारी योजनांचे लाभ, इथून संपूर्ण माहिती जाणून घ्या

तुमच्याकडे रेशनकार्ड असल्यास तुम्हाला मिळणार 8 सरकारी योजनांचे लाभ, इथून संपूर्ण माहिती जाणून घ्या : सध्याच्या घडीला केंद्र सरकार आणि राज्य सरकार योजनांचा धडाका सुरू केला आहे. बहुतांश योजनेसाठी रेशनकार्ड हे आवश्यक असतेच. त्यामुळे तुमच्याजवळ जर रेशनकार्ड असेल तर तुम्हाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येउ शकतो. केंद्र सरकारचे मुख्य आठ योजनांचा लाभ तुम्ही घेवू

Read More »
batmi

माझी लाडकी बहिण योजनेसाठी 1 जुलैपासून अर्ज भरण्यास सुरूवात, केवळ 15 दिवसच मुदत

माझी लाडकी बहिण योजनेसाठी 1 जुलैपासून अर्ज भरण्यास सुरूवात, केवळ 15 दिवसच मुदत : मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी सोमवार 1 जुलैपासून अर्ज करता येणार असून त्याचे संकेतस्थळ लाभार्थींना उपलब्ध करून दिले जाईल. प्राप्त अर्जांची पडताळणी अंगणवाडी पर्यवेक्षक, प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका करतील. ग्रामसेवक देखील अर्जांची पडताळणी करू शकतात. त्यांच्याकडील अर्ज आमच्याकडे आल्यावर आम्ही यादी

Read More »
batmi

लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान 2024 जाहीर

लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान 2024 जाहीर :  राज्याचे माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या राजारामबापू पाटील ललित कला अकादमी(महाराष्ट्र राज्य) या संस्थेच्या वतीने स्वर्गीय बापूंच्या स्मृतिप्रित्यर्थ राष्ट्रीय पातळीवर देण्यात येणारे ’लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान’ अकादमीचे निमंत्रक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य कवी प्रदीप पाटील यांनी

Read More »
batmi

SANGLI : देवराष्ट्रे ग्रामपंचायतला ग्रामस्थांनी ठोकले टाळे

अनागोंदी कारभारामुळे ग्रामस्थ व ग्रा. प. सदस्य आक्रमक. जनप्रवास : देवराष्ट्रे SANGLI : देवराष्ट्रे ग्रामपंचायतला ग्रामस्थांनी ठोकले टाळे : देवराष्ट्रे ग्रामपंचायतीमध्ये अनागोंदी कारभार सुरू असून शुल्लक गोष्टींवरून ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. साध्या दाखल्याकरीता ग्रामस्थांना हेलपाटे मारावे लागत आहेत यामुळे गावचे ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य यांनी शुक्रवारी आक्रमक होत ग्रामपंचायतला टाळे ठोकले. याबाबत ग्रा.

Read More »
batmi

मिरजेसह परिसरात वादळी वार्‍यासह पावसाची हजेरी

तीन रिक्षांवर झाड कोसळल्याने मोठे नुकसान मिरज / जनप्रवास मिरजेसह परिसरात वादळी वार्‍यासह पावसाची हजेरी : मिरज शहर परिसरात वादळी वार्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वार्यामुळे शहरातील अनेक झाडे उन्हाळून पडली आहेत. तर मिशन हॉस्पिटल चौकात असलेल्या संभाजी ब्रिगेड रिक्षा स्टॉप येथील तीन रिक्षावर भले मोठे झाडाची फांदी पडल्याने रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.

Read More »
batmi

खरिपाच्या तोंडावर खतांच्या दरवाढीची अफवा

शेतकर्‍यांची चिंता वाढली, जादा दराने खतांची विक्री नको जनप्रवास । प्रतिनिधी खरिपाच्या तोंडावर खतांच्या दरवाढीची अफवा : सांगली ः निवडणुकांच्या रणधुमाळीत भडकलेल्या चचार्ंना अजून फोडणी देण्यासाठी रासायनिक खतांच्या दरवाढीची जोरदार अफवा जिल्ह्यात पसरली आहे. खरीप हंगामाची तयारी सुरु झाली असताना खतांच्या दरवाढीच्या चर्चेने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. तर शेतकर्‍यांकडून जादा दर घेतल्यास कडक कारवाईचा इशारा

Read More »
batmi

SHAKTIPITH MAHAMARG : शेतकर्‍यांची थडगी बांधून विकासाचे मनोरे नकोत: राजू शेट्टी

जनप्रवास । सांगली SHAKTIPITH MAHAMARG : शेतकर्‍यांची थडगी बांधून विकासाचे मनोरे नकोत: राजू शेट्टी : राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प राबवून ठेकेदाराच्या माध्यमातून भ्रष्टचार करून पैसे कमाविण्याचा उद्योग चुकीचा आहे. गरज नसताना शक्तीपीठ महामार्गाचा हट्ट सुरू आहे. शेतकर्‍यांची थडगी बांधून विकासाचे मनोरे आम्हाला नको आहेत. या महामार्गाला विरोध करू, मोजणी अधिकार्‍यांना हाकलून लावू, प्रसंगी रक्त सांडू, असा

Read More »
batmi

JAYSINGPUR : संजय पाटील यड्रावकर जयसिंगपूरभूषण पुरस्काराने सन्मानित

जयसिंगपूर/ जनप्रवास JAYSINGPUR : संजय पाटील यड्रावकर जयसिंगपूरभूषण पुरस्काराने सन्मानित : संजय पाटील यड्रावकर यांनी जयसिंगपूर शहराचा विकास साधला. त्याची दखल घेवून स्व.मोतीलाल चोरडिया चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ट्रेड सिटीच्यावतीने त्यांना जयसिंगपूर भूषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येत आहे. हे सत्कार्याचे कौतुक स्तुत्य आहे. अशा कर्तुत्ववान नेतृत्वामुळे जयसिंगपूर शहराच्या विकासाचे भविष्य मोठे आहे, असे

Read More »
batmi

SHAKTIPITH MAHAMARG : देवूूूदेवतांच्या नावावर 12 हजार कोटीचा घोेटाळा करण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग

जयसिंगपूर/ जनप्रवास रत्नागिरी- नागपूर हा महामार्ग या शक्तीपीठ महामार्गाला समांतर असल्याने केवळ देव देवतांच्या नावाखाली राज्य सरकारने भूमी अधिग्रहण व रस्ते बांधकामात 12000 कोटी पेक्षा अधिक रक्कमेचा घोटाळा करण्यासाठी हा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा अट्टाहास धरलेला आहे.अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली.   SHAKTIPITH MAHAMARG : देवूूूदेवतांच्या नावावर 12 हजार कोटीचा घोेटाळा

Read More »
batmi

SANGLI : जिल्ह्यातील चारशे दुबार शाळा अडचणीत

जनप्रवास । अनिल कदम SANGLI : जिल्ह्यातील चारशे दुबार शाळा अडचणीत : पूर्व  प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या वर्गाची शाळा सकाळी 9 वाजल्यानंतरच सुरू करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयामुळे दोन पाळ्यांमध्ये चालणार्‍या शाळांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सरकारच्या या निर्णयाने जिल्ह्यातील खासगी माध्यमाच्या तब्बल चारशेहून अधिक शाळा अडचणीत आल्या आहेत. उपलब्ध वर्गखोल्यांमध्ये सगळे वर्ग कसे भरवायचे आणि

Read More »
batmi

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात अजितराव घोरपडे विद्यालयाचा प्रथम क्रमांक

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात अजितराव घोरपडे विद्यालयाचा प्रथम क्रमांक : सांगली : महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. त्यामध्ये मिरज तालुक्यामधून व सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका एरियातून कळंबीच्या अजितराव घोरपडे विद्यालयाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून. तीन लाखाच्या बक्षिसास ही

Read More »
batmi

चौगुले इंडस्ट्रिज् प्रा.लि.ची यशस्वी 38 वर्षे

चौगुले इंडस्ट्रिज् प्रा.लि.ची यशस्वी 38 वर्षे : चारचाकी गाडी घ्यायची ती मारूतीचीच आणि तीही चौगुले इंडस्ट्रीजमध्ये. अशी अख्यायिका सध्या बनून राहिली आहे. दोघेही इतके समरस झाले आहेत की चौगुले आणि मारूती एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. यंदाचे वर्षी चौगुले इंडस्ट्रीज 38 वर्षे पूर्ण करीत आहे त्यानिमित्त…. चौगुले इंडस्ट्रिज् प्रा.लि.ची यशस्वी 38 वर्षे आज आपण

Read More »