rajkiyalive

Category: सांगली

सांगली

RAJARAMBAPU SAKHAR KHARKHANA : यंदाच्या गळीत हंगामात इथेनॉल निर्मितीवर भर देणार ः प्रतिक पाटील

इस्लामपूर ः प्रतिनिधी RAJARAMBAPU SAKHAR KHARKHANA : यंदाच्या गळीत हंगामात इथेनॉल निर्मितीवर भर देणार ः प्रतिक पाटील : केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी उठविली असून या गळीत हंगामात सिरप व बी हेवी मोल्यासिसपासून इथेनॉल निर्मितीवर भर देणार असल्याची घोषणा राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी केली. राजारामबापू इंडोमेन्ट ट्रस्टच्या माध्यमातून पूर्वीसारखी

Read More »
सांगली

rajarambapu sakhar karkhana : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याची 16 रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा

rajarambapu sakhar karkhana : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याची 16 रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याची 55 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दि.16 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 2 वाजता कारखाना कार्यस्थळावरील प्रांगणात संपन्न होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील हे या सभेस मार्गदर्शन करणार आहेत. कारखान्याच्या

Read More »
सांगली

इस्लामपूर (कापुसखेड नाका) येथील इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन येथे श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील आरोग्य केंद्र (ओपीडी)

इस्लामपूर दि.14 प्रतिनिधी इस्लामपूर (कापुसखेड नाका) येथील इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन येथे श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील आरोग्य केंद्र (ओपीडी)  : कासेगाव एज्युकेशन सोसायटीच्या वतीने कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठ,कृष्णा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर यांच्या विशेष सहकार्याने Òकेले जात आहे. या केंद्रातून इस्लामपूर शहरासह वाळवा,शिराळा आणि पलूस तालुक्यातील लोकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा सवलतीच्या दरात

Read More »
TASGAON GANPATI : गुलाल पेढयांच्या उधळणीत तासगावचा रथोत्सव उत्साहात
सांगली

TASGAON GANPATI : गुलाल पेढयांच्या उधळणीत तासगावचा रथोत्सव उत्साहात

हजारो गणेशभक्तांची उपस्थिती, पोलिसांचा जागता पहारा, रथोत्सव शांततेत जनप्रवास तासगाव: TASGAON GANPATI : गुलाल पेढयांच्या उधळणीत तासगावचा रथोत्सव उत्साहात : गुलाल, पेढ्यांची उधळण मोरया मोरया असा तरुणाईचा जयघोष , व हजारो गणेशभक्तांच्या साक्षीने तासगावचा 245 वा ऐतिहासिक रथोत्सव रविवारी उत्साहात संपन्न झाला. गणेशभक्तांच्या उपस्थितीने तासगाव शहर फूलून गेले होते. सकाळी सहा वाजल्यापासूनच गणपती मंदिरात दर्शनासाठी

Read More »
सांगली

sangli mahapalika news : महापालिका क्षेत्रात 2027 मध्ये थेट पाईपमधून घरात नैसर्गिक गॅस

तीन टप्प्यात काम, 50 हजार घरे; डिसेंबर अखेर 900 घरांना गॅस जनप्रवास । प्रतिनिधी ं sangli mahapalika news : महापालिका क्षेत्रात 2027 मध्ये थेट पाईपमधून घरात नैसर्गिक गॅस :महापालिका क्षेत्रातील सुमारे 50 हजारांहून अधिक घरांमध्ये 2027 मध्ये स्वयंपाकासाठी नैसर्गिक गॅस मिळणार आहे. त्यासाठी मनपाच्या प्रभागनिहाय तीन टप्प्यांमध्ये पाईपलाईनचे काम सुरू राहणार आहे. पहिल्या टप्प्यातील प्रकल्पाचे

Read More »
जैन वार्ता

shantisagar maharaj punyatithi 2024 ; समडोळीत शांतीसागरजी महाराज पुण्यतिथीसाठी जनसागर लोटला

shantisagar maharaj punyatithi 2024 ; समडोळीत शांतीसागरजी महाराज पुण्यतिथीसाठी जनसागर लोटला : विसाव्या शतकातील प्रथमाचार्य आचार्य प. पू. 108 शांतीसागरजी महाराज यांच्या 69 व्या पुण्यतिथी महोत्सवासाठी मिरज तालुक्यातील समडोळी येथे अक्षरशा जनसागर लोटला. सुमारे साडी तीन किलोमीटरपर्यंत चारही बाजूला वाहतूक ठप्प झाली होती. अनेकांना मुख्य मंडपाजवळ लांबून चालत यावे लागले. सकाळी 6. 55 ला सुरू

Read More »
जैन वार्ता

shantisagar maharaj punyathiti : समडोळीत पहिली पुण्यतिथी

dineshkumar aitawade 9850652056 shantisagar maharaj punyathiti : समडोळीत पहिली पुण्यतिथी :विसाव्या शतकातील प्रथमाचार्य आचार्य 108 प. पू. शांतीसागरजी महाराज यांची 69 वी पुण्यतिथी मिरज तालुक्यातील समडोळी येथे 5 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात साजरी होत आहे. समडोळी या गावाला हा मान दुसर्‍यांदा मिळाला. यापूर्वी 1982 मध्ये समडोळी गावामध्ये शांतीसागरज महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली

Read More »
जैन वार्ता

SHANTISAGAR MAHARAJ PUNYATHITI SAMDOLI : शांती कलशाचे मिरजेतून प्रवर्तन

मिरज/ प्रतिनिधी SHANTISAGAR MAHARAJ PUNYATHITI SAMDOLI : शांती कलशाचे मिरजेतून प्रवर्तन : प्रथमाचार्य परमपूज्य 108 शांतीसागर मुनी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त मिरजेत असलेल्या शांती कलश चे प्रवर्तन समडोळी गावातील जैन श्रावकांच्याकडे करण्यात आले. यावेळी वीर सेवा पदाधिकारी तसेच समडोळी व मिरजेतील जैन श्रावक मोठ्या संख्येने उपस्थित होते. SHANTISAGAR MAHARAJ PUNYATHITI SAMDOLI : शांती कलशाचे मिरजेतून

Read More »
सांगली

छ.शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : इस्लामपूरात राष्ट्रवादीची मागणी

इस्लामपूर ः प्रतिनिधी छ.शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : इस्लामपूरात राष्ट्रवादीची मागणी : वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या वतीने इस्लामपूर येथील ऐतिहासिक कचेरी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने मालवण (जि.सिंधुदुर्ग) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याचा जाहीर निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता असून त्यांचा पुतळा 8

Read More »
जैन वार्ता

shantisagar maharaj shatabdi mahotsav : 42 गावांच्या उपस्थितीत समडोळीत शांतीसागर विधान उत्साहात

दिनेशकुमार ऐतवडे shantisagar maharaj shatabdi mahotsav : 42 गावांच्या उपस्थितीत समडोळीत शांतीसागर विधान उत्साहात : विसाव्या शतकातील प्रथमाचार्य आचार्य शांतीसागर महाराज यांच्या आचार्य शताब्दी महोत्सवानिमित्त मिरज तालुक्यातील समडोळी येथे आयोजित करण्यात आलेल्या चातुर्मास पावन वर्षायोगमध्ये श्रावक श्राविकांचा महापूर पहायला मिळाला. निमित्त होते श्री 1008 भ. महावीर जिन मंदिरच्यावतीने सुरू असलेल्या पावन वर्षायोगमधील कार्यक्रमाचे. shantisagar maharaj

Read More »
सांगली

diliptatya patil : सहकारातील नव्या पर्वाचे गुरू दिलीपतात्या पाटील

diliptatya patil : सहकारातील नव्या पर्वाचे गुरू दिलीपतात्या पाटील : ग्रामीण भागाची आर्थिक आणि सामाजिक प्रगती घडवून आणण्याचा सहकारी चळवळीचा मुख्य हेतू आहे. मात्र संस्था सक्षमपणाने आणि शिस्तपूर्वक चालवाव्या लागतात. त्यासाठी कायदा आणि व्यवहार याची सांगड घालून व्यावसायिक यशाची पथ्ये पाळावी लागतात. सर्व कार्यपद्धतीचा आदर्श दिलीपतात्यांनी कौशल्यपूर्ण व्यवस्थापनातून राज्याला दाखवून दिला आहे. साखर, वस्त्रोद्योग आणि

Read More »
सांगली

jayant patil news : राज्य सरकारचे माता- भगिनी आणि मुलींवर पुतणा-मावशीचे प्रेम : जयंत पाटील

इस्लामपूर jayant patil news : राज्य सरकारचे माता- भगिनी आणि मुलींवर पुतणा-मावशीचे प्रेम : जयंत पाटील : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर (ता. वाळवा) येथील ऐतिहासिक पुतळा चौकात छत्रपती शिवाजी महाराज,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या साक्षीने बदलापूर घटना आणि असंवेदनशील राज्य सरकारचा जोरदार जाहीर निषेध करण्यात आला. या

Read More »
batmi

islampur news : जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने 10 हजार भावांना राख्या

इस्लामपूर : islampur news : जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने 10 हजार भावांना राख्या : सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इस्लामपूर, आष्टा शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात 10 हजार भावांना राख्या बांधून अनोख्या पध्दतीने भावा बहिणींच्या अतूट नात्याची जपणूक केली आहे. जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या उत्साहात

Read More »
सांगली

sangli aggricultuare news : पश्चिम महाराष्ट्रात भाजीपाल्यावर किटकनाशकांचा सर्वाधिक वापर

कृषी शास्त्रज्ञांचे मत : भविष्यातील धोका टाळण्यासाठी शाश्वत शेतीकडे वळा जनप्रवास । सांगली sangli aggricultuare news : पश्चिम महाराष्ट्रात भाजीपाल्यावर किटकनाशकांचा सर्वाधिक वापर : बदलत्या जीवनशैलीनुसार शेतीकरी उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक भाजीपाल्यावर कीटकनाशकांचा वापर करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शास्त्रज्ञानी कीटकनाशकाच्या वापराचे प्रमाण ठरवले असतानाही त्याचा अतिरिक्त वापर होत

Read More »
सांगली

mahatma fule karjmukti yojna : महात्मा फुले कर्जमुक्तीच्या नव्या यादीत 6700 शेतकर्‍यांचा समावेश

जिल्ह्यातील 50 हजार नियमित शेतकरी गॅसवर जनप्रवास । सांगली mahatma fule karjmukti yojna : महात्मा फुले कर्जमुक्तीच्या नव्या यादीत 6700 शेतकर्‍यांचा समावेश : महात्मा फुले कर्जमाफी योजनेतंर्गत प्रोत्साहन अनुदानासाठी निवडणुकीच्या तोंडावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत जिल्ह्यातील अवघ्या 6 हजार 700 शेतकर्‍यांची नावे आली आहेत. आत्तापर्यंत 80 हजार शेतकर्‍यांच्या खात्यावर प्रोत्साहन अनुदान जमा झाले आहे, मात्र

Read More »
जैन वार्ता

vidhyasagar maharaja : विद्यासागर महाराजांनी उलगडला स्वातंत्र्यसंग्रामातील रणसंग्राम

सांगली : vidhyasagar maharaja : विद्यासागर महाराजांनी उलगडला स्वातंत्र्यसंग्रामातील रणसंग्राम : महान योध्दा महाराणा प्रताप यांच्यापासून 1999 च्या कारगील युध्दापर्यंत भारतीय स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यानंतर परकीयांपासून रक्षण करणार्‍या सैनिकांच्या आठवणींना समडोळीत उजाळा मिळाला. निमित्त होते 15 ऑगस्टनिमित्त आयोजित केलेल्या विशेष प्रवचनाचे…. vidhyasagar maharaja : विद्यासागर महाराजांनी उलगडला स्वातंत्र्यसंग्रामातील रणसंग्राम मिरज तालुक्यातील समडोळी येथे 1008 भ. महावीर

Read More »
सांगली

mukhyamantri ladki bahin : सांगली जिल्ह्याला लाडकी बहीणचा 134 कोटीचा पहिला हप्ता

जनप्रवास । सांगली mukhyamantri ladki bahin : सांगली जिल्ह्याला लाडकी बहीणचा 134 कोटीचा पहिला हप्ता : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात 4 लाख 45 हजार 647 अर्ज मंजूर झाले आहेत. जिल्ह्यासाठी लाडकी बहीणसाठी 134 कोटी रुपयांचा पहिला हप्ता मिळणार आहे. महिलांच्या बँक खात्यावर 17 ऑगष्ट रोजी 3 हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ.

Read More »
जैन वार्ता

VIRACHARYA BABASAHEB KUCHNURE :वीराचार्य पुण्यतिथीनिमित्त जयसिंगपुरात व्यसनमुक्ती रॅलीचे आयोजन

जयसिंगपूर : जनप्रवास VIRACHARYA BABASAHEB KUCHNURE :वीराचार्य पुण्यतिथीनिमित्त जयसिंगपुरात व्यसनमुक्ती रॅलीचे आयोजन : गुरुकुल शिक्षण प्रणालीचे प्रणेते गुरूदेव समंतभद्र महाराज व युवकांचे प्रेरणास्थान असलेले वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांची 36 व्या पुण्यतिथीनिमित्त जयसिंगपूर येथे शुक्रवार 16 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता भव्य अहिंसा, शाकाहार व व्यसनमुक्ती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आचार्य श्री चंद्रप्रभूसागरजी

Read More »
जैन वार्ता

पंचकल्याण पुजेतील मानाचा हत्ती बेडकिहाळच्या उषाराणी हत्तीचे निधन; अंत्यदर्शनासाठी गर्दीचा महापूर

  पंचकल्याण पुजेतील मानाचा हत्ती बेडकिहाळच्या उषाराणी हत्तीचे निधन; अंत्यदर्शनासाठी गर्दीचा महापूर : संपूर्ण जैन समाजातील कोणतीही पंचकल्याणक पुजा असो बेडकिहाळच्या उषाराणी हत्तीला मानाचे स्थान असते. बेडकिहाळच्या हत्तीशिवाय कोणतीही पंचकल्याण पूजा अपूर्णच असायची, अशा या बेडकिहाळच्या उषाराणी हत्तीचे निधन झालेे. समडोळीत नुकत्याच झालेल्या पंचकल्याण पुजेत बेडकिहाळच्या हत्तीचे अनेकांनी सवाल धरून गावातून मिरवणूक काढली होती. पंचकल्याण

Read More »
सांगली

RAVSASHEB PATIL SANGLI : रावसाहेब पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने संपन्न

RAVSASHEB PATIL SANGLI : रावसाहेब पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने संपन्न : सांगली येथील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, आणि धार्मिक क्षेत्रात संस्थावर्धक नेतृत्व करणारे रावसाहेब जिनगोंडा पाटील यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विविध मान्यवरांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या आणि चांगले आरोग्य व दीर्घायुष्य चिंतले. विविध संस्था आणि क्षेत्रांमधील प्रतिष्ठित व्यक्तींची

Read More »