rajkiyalive

Category: सांगली

सांगली

SANGLI BANK : शेतकर्‍याचे अनुदान लाटणार्‍या बँकेतील दरोडेखोरांना चौकात फटके मारा

SANGLI BANK : शेतकर्‍याचे अनुदान लाटणार्‍या बँकेतील दरोडेखोरांना चौकात फटके मारा : सांगली : शेतकर्‍यांना अवकाळी पावसाने दुष्काळाने झालेली नुकसान भरपाई तसेच कर्जमाफीचे मिळणारे अनुदान जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचार्‍यांनी संगणमताने परस्पर हडप केलेले आहे. शेतकर्‍याचे अनुदान लाटणार्‍या बँकेतील दरोडेखोरांना चौकात फटके मारा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा यांनी केली आहे. SANGLI BANK :

Read More »
सांगली

CHANDOLI : चांदोली उद्यानातील दिशादर्शक ठरलेला जनीचा आंबा वीज पडल्याने उध्वस्त

जनप्रवास प्रतिनिधी वारणावती : ( हिंदुराव पाटील ) CHANDOLI : चांदोली उद्यानातील दिशादर्शक ठरलेला जनीचा आंबा वीज पडल्याने उध्वस्त : गेल्या अनेक वर्षापासून चांदोली राष्ट्रीय उद्यानात दिशादर्शकाचे काम करत असलेल्या जनीचा आंबा म्हणून त्याची ओळख असलेल्या महाकाय आंब्याच्या वृक्षावर मागील आठवड्यात वीज पडून खूप मोठे नुकसान झाले. हा महाकाय वृक्ष साधारण दोनशे वर्षापासून डौलदारपणे उभा

Read More »
सांगली

SANGLI BANK : जिल्हा बँकेच्या 48 अधिकार्‍यांकडून शाखांची चौकशी

अहवालानंतर कारवाई होणार जनप्रवास । प्रतिनिधी SANGLI BANK : जिल्हा बँकेच्या 48 अधिकार्‍यांकडून शाखांची चौकशी : सांगली ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील जिल्ह्यातील सर्वच शाखात अशाप्रकारे अपहार झाला आहे का? याबाबतची तपासणी करण्यासाठी सहा पथके तयार करण्यात आली आहेत. अधिकारी आणि कर्मचारी अशा 48 जणांकडून गुुरुवारपासून जिल्ह्यातील विविध शाखांमध्ये चौकशी सुरू करण्यात आली आहे. या

Read More »
सांगली

SANGLI : निवडणुकीच्या तोंडावर आमदारांच्या 125 कोटींच्या कामांना ब्रेक

SANGLI : निवडणुकीच्या तोंडावर आमदारांच्या 125 कोटींच्या कामांना ब्रेक लोकसभा आचारसंहितेचा फटका, सिमेंट रस्ते, रस्ते दुरुस्ती, पाणंद, समाजभवनसह विविध कामे ठप्प जनप्रवास । प्रतिनिधी SANGLI : निवडणुकीच्या तोंडावर आमदारांच्या 125 कोटींच्या कामांना ब्रेक : सांगली ः लोकसभा निवडणुकीची धामधूम संपली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी स्वतःचे वजन वापरुन निधी मिळविला.

Read More »
सांगली

SANGLI LOKSABHA ; 25 फेर्‍यात होणार मतमोजणी

मतदारसंघात विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी 14 टेबलवर मतमोजणी – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी SANGLI LOKSABHA ; 25 फेर्‍यात होणार मतमोजणी : सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी येत्या 4 जून 2024 रोजी वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन मिरज येथे होणार आहे. मतमोजणी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी 14 टेबलवर होणार आहे. मतमोजणीच्या दिवशी उमेदवार व

Read More »
सांगली

SANGLI MAHAPALIKA : सांगली महापालिकेत अधिकार्‍यांकडे आता मंत्रालयाप्रमाणे विभागाचे वाटप

जनप्रवास । सांगली SANGLI MAHAPALIKA : सांगली महापालिकेत अधिकार्‍यांकडे आता मंत्रालयाप्रमाणे विभागाचे वाटप : महापालिकेचे अधिकारी कामात हगलर्जीपणा करतात, जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करतात, त्यामुळे आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रत्येक अधिकार्‍यांना जबाबदारी देत महापालिकेत ‘मिनी मंत्रालय’ स्थापन केले आहे. प्रत्येक अधिकार्‍यावर विविध विभागाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे अधिकार्‍यांना आता कामचुकारपणा करता येणार नाही. शिवाय प्रत्येक महिन्याला

Read More »
सांगली

SANGLI BANK : दुष्काळ निधी अपहारप्रकरणी तिघे निलंबित

ठाणेदारांची उचलबांगडी होणार, संचालकांच्या बैठकीत निर्णय जनप्रवास । प्रतिनिधी SANGLI BANK : दुष्काळ निधी अपहारप्रकरणी तिघे निलंबित : सांगली ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तासगाव मार्केट यार्ड शाखेतील दुष्काळी निधी अपहारप्रकरणी शाखाअधिकारी एम. वाय. हिले, लिपीक योगेश वजरीनकर व निमणी शाखेचे कर्मचारी प्रमोद कुंभार या तिघांना तात्काळ निलंबित करण्यात आले. चौकशीनंतर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल

Read More »
सांगली

MAHARASHTRA STATE BOARD 12TH RESULT : बारावीचा उद्या 21 रोजी निकाल

सांगली जिल्ह्यात 34 हजार विद्यार्थी MAHARASHTRA STATE BOARD 12TH RESULT : बारावीचा उद्या 21 रोजी निकाल : सांगली : महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज (मंगळवारी) जाहीर होणार आहे. सीबीएसई पॅटर्नचा निकाल लागल्याने राज्य मंडळाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जिल्ह्यातील 33 हजार 798 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. मंगळवारी निकाल

Read More »
MIRAJ : वड्डीत शेतकर्‍याच्या मृत्यूनंतरही मृतदेहाची अवहेलना
सांगली

MIRAJ : वड्डीत शेतकर्‍याच्या मृत्यूनंतरही मृतदेहाची अवहेलना

झोळीत घालून मृतदेह बाहेर काढला मिरज / प्रतिनिधी MIRAJ : वड्डीत शेतकर्‍याच्या मृत्यूनंतरही मृतदेहाची अवहेलना  : मिरजेतील पाटील गल्ली येथे राहणारे संतोष मनोहर येसुमाळी (वय 40) यांचा मिरज तालुक्यातील वड्डी येथील येसुमाळी वस्तीवर त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेह बाहेर आणण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांना झोळीत घालून एक किलोमीटर पायपीट करत त्यांना बाहेर आणावे लागले.

Read More »
सांगली

SANGLI BANK : जिल्हा बँकेच्या निमणी शाखेतही अवकाळ निधीच्या 21 लाखावर डल्ला

सांगली / प्रतिनिधी SANGLI BANK : जिल्हा बँकेच्या निमणी शाखेतही अवकाळ निधीच्या 21 लाखावर डल्ला : जिल्हा बॅँकेच्या तासगाव मार्केट यार्ड शाखेत शासनाकडून मिळालेल्या दुष्काळ मदत निधीवर बॅँकेच्या कर्मचार्‍याने डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर दोनच दिवसात बॅँकेच्या निमणी (ता. तासगाव ) शाखेतही असाच प्रकार घडल्याचे आढळले आहे. या शाखेतील कर्मचारी प्रमोद कुंभार यांनी अवकाळी मदत

Read More »
सांगली

SANGLI LOKSABHA : पैज लावणारे शिरढोण – बोरगावचे तरूण पोलिसांच्या ताब्यात

कवठेमहांकाळ (प्रतिनिधी) :- SANGLI LOKSABHA : पैज लावणारे शिरढोण – बोरगावचे तरूण पोलिसांच्या ताब्यात  : सांगली लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील व अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील यांच्या समर्थकानी आपला उमेदवार विजयी होईल यावर मोटरसायकलीची पैज लावणार्‍या तालुक्यातील दोघांवर कवठेमहांकाळ पोलीसानी कठोर कारवाई केली. SANGLI LOKSABHA : पैज लावणारे शिरढोण – बोरगावचे तरूण

Read More »
सांगली

ATPADI : बाबासाहेब देशमुख सूतगिरणी विक्रीत गोलमाल

सहकार आयुक्तांकडे तक्रार जनप्रवास । प्रतिनिधी ATPADI : बाबासाहेब देशमुख सूतगिरणी विक्रीत गोलमाल : सांगली ः आटपाडीतील बाबासाहेब देशमुख शेतकरी सूतगिरणीची थकित कर्जापोटी अवघ्या साडेअकरा कोटीमध्ये विक्री करण्यात आली. या विक्री प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यात आलेली नाही. या प्रक्रियेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाच्यावतीने सहकार आयुक्तांकडे करण्यात आली. ATPADI

Read More »
batmi

SANGLI : देवराष्ट्रे ग्रामपंचायतला ग्रामस्थांनी ठोकले टाळे

अनागोंदी कारभारामुळे ग्रामस्थ व ग्रा. प. सदस्य आक्रमक. जनप्रवास : देवराष्ट्रे SANGLI : देवराष्ट्रे ग्रामपंचायतला ग्रामस्थांनी ठोकले टाळे : देवराष्ट्रे ग्रामपंचायतीमध्ये अनागोंदी कारभार सुरू असून शुल्लक गोष्टींवरून ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. साध्या दाखल्याकरीता ग्रामस्थांना हेलपाटे मारावे लागत आहेत यामुळे गावचे ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य यांनी शुक्रवारी आक्रमक होत ग्रामपंचायतला टाळे ठोकले. याबाबत ग्रा.

Read More »
सांगली

SANGLI : मनपा स्थापनेला 26 वर्षे तरीही होईना मध्यवर्ती इमारत

जागा मिळाली ती पण अपुरी: हस्तांतर रखडले जनप्रवास । सांगली SANGLI : मनपा स्थापनेला 26 वर्षे तरीही होईना मध्यवर्ती इमारत : शहरातील विजयनगर चौकात जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रशासकीय इमारत झाली. सर्व शासकीय कार्यालये त्या ठिकाणी स्थलांतरीत झाले. मध्यवर्ती न्यायालयाची इमारत देखील झाली. पण 26 वर्षे स्थापन झालेल्या महापालिकेची अद्याप मध्यवर्ती इमारत झाली नाही. सातशे कोटींचे बजेट

Read More »
सांगली

SANGLI : सांगली महापालिकेत सातशे जागांची भरती

आकृतीबंदला मंजुरी: आता अंतिम मंजुरीची प्रतिक्षा जनप्रवास । सांगली SANGLI : सांगली महापालिकेत सातशे जागांची भरती : महापालिकेच्या वर्ग एक ते चार संवर्गातील सुमारे सातशे जागांच्या भरती प्रक्रियेला आता लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर गती येणार आहे. मार्च 2023 मध्ये मनपा कर्मचार्‍यांच्या आकृती बंदला मंजुरी मिळाली होती. तर आता भरती प्रक्रियेला अंतिम

Read More »
सांगली

SANGLI : मनपा क्षेत्रात 297 होर्डिंग

अनधिकृत होर्डिंगवर कारवाई आवश्यक जनप्रवास । सांगली SANGLI : मनपा क्षेत्रात 297 होर्डिंग : घाटकोपर येथे झालेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. महापालिका क्षेत्रात 297 अधिकृत होर्डिंग आहेत. या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडीट मनपास्तरावर होणे आवश्यक आहे. शिवाय अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करणे आवश्यक आहे. त्यासाठी विशेष मोहिम सुरू करणे आवश्यक आहे. भविष्यात घाटकोपरसारखी

Read More »
batmi

मिरजेसह परिसरात वादळी वार्‍यासह पावसाची हजेरी

तीन रिक्षांवर झाड कोसळल्याने मोठे नुकसान मिरज / जनप्रवास मिरजेसह परिसरात वादळी वार्‍यासह पावसाची हजेरी : मिरज शहर परिसरात वादळी वार्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वार्यामुळे शहरातील अनेक झाडे उन्हाळून पडली आहेत. तर मिशन हॉस्पिटल चौकात असलेल्या संभाजी ब्रिगेड रिक्षा स्टॉप येथील तीन रिक्षावर भले मोठे झाडाची फांदी पडल्याने रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.

Read More »
batmi

खरिपाच्या तोंडावर खतांच्या दरवाढीची अफवा

शेतकर्‍यांची चिंता वाढली, जादा दराने खतांची विक्री नको जनप्रवास । प्रतिनिधी खरिपाच्या तोंडावर खतांच्या दरवाढीची अफवा : सांगली ः निवडणुकांच्या रणधुमाळीत भडकलेल्या चचार्ंना अजून फोडणी देण्यासाठी रासायनिक खतांच्या दरवाढीची जोरदार अफवा जिल्ह्यात पसरली आहे. खरीप हंगामाची तयारी सुरु झाली असताना खतांच्या दरवाढीच्या चर्चेने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. तर शेतकर्‍यांकडून जादा दर घेतल्यास कडक कारवाईचा इशारा

Read More »
सांगली

SANGLI : पुढील तीन दिवसात पारा 42 च्या पुढे जाणार

सूर्य आग ओकतोय, सांगली तापली जनप्रवास । प्रतिनिधी SANGLI : पुढील तीन दिवसात पारा 42 च्या पुढे जाणार : सांगली शहराच्या तापमानात काही दिवसांपासून वाढ होत चालली आहे. सूर्य आग ओकत असून मंगळवारी तापमान 41 अंश सेल्सिअस पार गेले होते. त्यामुळे हवेत प्रचंड उकाडा जाणवू लागला असून अंगाची लाही लाही लाही होत होती. वाढत्या उन्हामुळे

Read More »
जैन वार्ता

SANGLI : शहरात भगवान महावीरांचा जयघोष…

जनप्रवास । प्रतिनिधी सांगली ः सांगली शहरासह जिल्ह्यात 24 वे तिर्थंकर भगवान महावीर यांच्या 2623 व्या जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. सर्वत्र भगवान महावीरांचा जयघोष करण्यात आला. सांगलीत सकल जैन समाजाच्यावतीने शोभा यात्रा काढण्यात आली. एकत्रित शोभा यात्रेचे हे 36 वे वर्ष आहे. यामध्ये दिगंबर, श्वेतांबर, तेरापंथी यासह सर्व पंथाच्या जैन धर्मियांनी मोठ्या प्रमाणात

Read More »