
jayant patil news : भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना खूश करण्यासाठी पडळकरांची जयंतराव पाटलांवर टीका
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी आक्रमक jayant patil news : भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना खूश करण्यासाठी पडळकरांची जयंतराव पाटलांवर टीका : आ. जयंत पाटील जलसंपदामंत्री असताना त्यांनी जत व आटपाडी तालुक्यातील अनेक दुष्काळी गावांना पाणी दिले. पण आ. जयंत पाटील यांच्यावर टीका केल्याशिवाय आ. गोपीचंद पडळकर यांचे राजकारण होत नाही. मुंबईतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना खूश