
jain samaj news : वाळव्यात श्रीमज्जिनेंद्र पंचकल्याणक महोत्सवाची जय्यत तयारी
jain samaj news : वाळव्यात श्रीमज्जिनेंद्र पंचकल्याणक महोत्सवाची जय्यत तयारी : वाळवा येथील श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैनमंदिर कोटभाग यांच्यावतीने तब्बल 16 वर्षांनंतर 14 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान 7 दिवस श्रीमज्जिनेंद्र पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून, गावात मंगलमय वातावरण तयार झाले आहे. jain samaj news :