फेबु्रवारीच्या पहिल्या आठवड्यात भूसंपादनाच्या हालचाली sangli news : ‘शक्तिपीठ’मुळे सांगली जिल्ह्यातील 900 एकर द्राक्ष बागेवर फिरणार रोलर : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातून जाणार आहे. त्याचा सर्वाधिक फटका हा द्राक्ष बागांना बसणार आहे. सुमारे नऊशे एकर द्राक्ष बागांची जमिन सरकारला संपादन करावी लागणार आहे. यामध्ये तासगाव तालुक्यातील सर्वाधिक क्षेत्र असणार आहे. प्रशासनाकडून याच्या हालचाली फेबु्रवारीमध्ये
जिल्हा परिषद सीईओंनी बजावली नोटीस sangli news : सांगली जिल्हा परिषदेत शिपायाने बोगस प्रमाणपत्राने घेतली पदोन्नती : तासगावमधील शिपायाने राजस्थानमधील विद्यापीठाचे बोगस प्रमाणपत्र जोडून पदोन्नती मिळविल्याचे उघडकीस आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी त्याला खुलासा सादर करण्यासाठी नोटीस बजावली आहे. sangli news : सांगली जिल्हा परिषदेत शिपायाने बोगस प्रमाणपत्राने घेतली पदोन्नती तासगाव पंचायत
15 दिवसात भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरूवात होणार sangli news : शक्तिपीठ’ भूसंपादनाचा प्रातांधिकार्यांकडून डाटा तयार: दोन दिवसात ‘एसएसआरडीसी’कडे : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी जिल्ह्यातील सुमारे दीड हजार एकर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. या भूसंपादनाचा डाटा प्रातांधिकार्यांमार्फत तयार करण्यात आला आहे. तो डाटा दोन दिवसात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सादर केला जाणार आहे. त्यानुसार पंधरा दिवसात
ः बाजार समितीचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरु सांगली बाजार समिती ब्रँडिंगमधून नावलौकिक मिळवेल खासदार विशाल पाटील : सांगली बाजार समितीचा देशभर नावलौकीक आहे. समितीत आलेली हळद, बेदाणा यासह अन्य शेतीमाल आकर्षक पॅकिंग, ब्रँडिंग करुन परदेशात विक्री करण्यासाठी नेटवर्क उभारण्यासाठी त्यासाठी बाजार समिती, व्यापारी, शेतकर्यांच्या पुढाकारातून नावलौकीक वाढवेल, असे प्रतिपादन खासदार विशाल पाटील यांनी शुक्रवारी केले. सांगली
jayant patil news : राजारामबापू पाटील यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन: राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर लोकेनते राजारामबापू पाटील यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आले. jayant patil news : राजारामबापू पाटील यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
चार महिन्यांपासून भरपाईची प्रतिक्षा, जिल्हा प्रशासनाने मागितले 11 कोटी sangli news : जिल्ह्यात 17 हजार शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित : जुलै आणि ऑगष्ट महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्याचा फटका चार तालुक्यांना बसला होता. मिरज, वाळवा, शिराळा आणि पलूस या तालुक्यातील 17 हजार 35 शेतकर्यांचे सुमारे 6 हजार 145 हेक्टरवरील जिरायती, बागायती आणि फळ अशी
जैन समाजाच्या विकासासाठी महामंडळ प्रयत्न करेल : तृप्ती धोडमिसे jain samaj news : जैन अल्पसंख्याक महामंडळाच्या सांगली कार्यालयाचे उद्घाटन : राज्य शासनाने जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केल्यामुळे समाजाचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. जैन समाजाच्या दृष्टीने गेल्या 100 वर्षांतील हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. हे महामंडळ संपूर्ण जैन समाजासाठी असून, याचा
खानापूर, आटपाडी, जत तालुक्यांचा समावेश, 26 जानेवारीला घोषणा शक्य sangli news : सांगलीतील तीन तालुक्यांचा ‘माणदेश’ नवा जिल्हा : राज्यातील वाढती लोकसंख्या आणि गरजा लक्षात घेवून सरकारने जिल्ह्यांचे विभाजन करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. महाराष्ट्रात 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात येणार असल्याची यादी सोशल मिडीयावर फिरु लागली आहे. सध्या राज्यात 36 जिल्हे असून नव्याने समावेश
अॅड. बाबासाहेब मुळीक यांची मुख्यंत्र्यांकडे मागणी sangli news : सांगली, सातारा जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा सुवर्णनगरी जिल्हा करा : महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असलेले 35 जिल्ह्यांचे विभाजन आणि पुनर्रचना करून नवीन जिल्ह्यांची निर्मिती शासनाच्या विचाराधीन असल्याचे समजते. विटा हे जिल्हा केंद्र करून खानापूर, आटपाडी, खटाव, माण, कडेगाव, पलूस या सहा तालुक्यांच्या नवीन जिल्ह्याची निर्मिती करावी आणि त्यास सुवर्णनगरी
भूसंपादनासाठी मुख्यमंत्र्यांनी केली 11 अधिकार्यांशी चर्चा shakthipith mahamarg : ‘शक्तिपीठ’मधून कोल्हापुरला वगळले सांगली मात्र कायम : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादन करण्यास गती देण्यात येणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 11 जिल्ह्यातील भूसंपादन अधिकार्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे चर्चा केली आहे. यातून मात्र कोल्हापूर जिल्ह्याला वगळण्यात आले आहे. सांगलीत आंदोलन सुरू असताना जिल्ह्यातील 19 गावांमधील
पंचकल्याणिकाबरोबर संस्कार, शिक्षण आणि आरोग्यावर समाजाने धन खर्च करावे jain samaj news : जैन समाजाचे प्रश्न व विकासयोजना शासन दरबारी मांडणार- अध्यक्ष भालचंद्र पाटील सांगली : पुणे विभागातील जैन समाज हा पंथभेद न मानता एकत्र येऊन दक्षिण भारत जैन सभेला पाठबळ देत आहे. ही ऐक्य भावना वृध्दीगंत करुन समाजाला निर्भयता देण्यासाठी समाज संवाद मेळाव्यातून सभेचे
jayant patil news : राजारामबापुंच्या पुण्यतिथीदिनी विशाल खोले महाराज यांचे 17 रोजी किर्तन : वाळवा तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या 41 व्या पुण्य तिथी निमित्त शुक्रवार दि.17 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी महाराष्ट्र राज्यातील नामवंत कीर्तनकार ह.भ.प.विशाल खोले महाराज (मुक्ताईनगर) यांच्या जाहीर कीर्तनाचे आयोजन केले आहे. jayant patil news : राजारामबापुंच्या पुण्यतिथीदिनी विशाल खोले
jain samaj news : वाळव्यात श्रीमज्जिनेंद्र पंचकल्याणक महोत्सवाची जय्यत तयारी : वाळवा येथील श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैनमंदिर कोटभाग यांच्यावतीने तब्बल 16 वर्षांनंतर 14 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान 7 दिवस श्रीमज्जिनेंद्र पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून, गावात मंगलमय वातावरण तयार झाले आहे. jain samaj news :
दिनेशकुमार ऐतवडे kolhapur political news : कोल्हापुरात पालकमंत्रीपदावर आबिटकरांची जोरदार मोर्चेबांधणी: राज्यात महायुतीचे सत्ता येवून बरेच दिवस झाले परंतु पालकमंत्र्यांचा वाद अद्याप मिटला नाही. फडणवीस सरकारने 17 जिल्ह्यात मंत्रीपद दिले नाही परंतु कोल्हापूर जिल्ह्यात तीन कॅबीनेट मंत्रीपद दिले आहेत. राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ, शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आबीटकर तर मूळचे कोल्हापूरचे असलेले आणि पुण्यातून निवडून आलेले
अनिल कदम miraj bjp news : आगामी निवडणुकीसाठी भाजपचे पुन्हा ‘हिंदुत्व कार्ड’: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप महायुतीला आलेल्या अपयशानंतर विधानसभा निवडणुकीसाठी हिंदुत्वाचे कार्ड वापरण्यात आले. मुख्यमंत्री लाडके बहीण, लाडका भाऊ याबरोबरच ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा देण्यात आला. त्याचा महायुतीला चांगलाच फायदा झाला असून राज्यात एकहाती सत्ता मिळाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चाहूल लागली
विनायक कदम sanjaykaka patil news : संजयकाकांची नुसती चर्चाच… अद्याप सदस्य नोंदणीही नाही: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने सदस्य अभियान सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार संजयकाका पाटील हेही पुन्हा भाजपमध्ये परतणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु सध्यातर ही केवळ चर्चाच असल्याचे कळते कारण काकांनी अजून राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडल्याचेही
suresh khade miraj news : मी मिनी पाकिस्तानात लढतोय: आ. सुरेश खाडे मराठी माणूस राहिला की नाही, अशी भिती निर्माण झाली. पक्षाला लोकसभेला अपयश आले पण विधानसभेला सर्व हिंदू एकत्र आले आणि हिंदूत्ववादी सरकार स्थापन झाले. दलित असलो तरी मी हिंदू आहे. गेल्या चार विधानसभा लढवल्या आणि जिंकल्या. मी मिनी पाकिस्तानमधूनच लढतोय. ज्यांनी साथ दिली
नांदणीत आठ दिवसात 11 लाख श्रावकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ 50 आचार्यांची अविरत सेवा: नांदणी (ता. शिरोळ) येथे गेल्या आठ दिवसापासून सुरु असलेल्या पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळ्यात सुमारे दहा ते अकरा लाख श्रावकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे. या महाप्रसादासाठी नांदणीतील सुमारे 50 आचारी अविरत सेवा बजावत आहेत. नांदणीत आठ दिवसात 11 लाख श्रावकांनी घेतला महाप्रसादाचा
sangli highway news : अंकली ते शिरोली कामास लवकरच सुरूवात, ‘अवंतिका’ची निविदा अंतिम : अंकली (सांगली) ते शिरोली (कोल्हापूर) महामार्गाच्या चौपदरीकरण कामाची निविदा अंतिम झाली आहे. ‘हायब्रीड अॅन्युईटी मॉडेल’च्या धर्तीवर हा रस्ता करण्यात येणार असून हैद्राबाद येथील श्री अवंतिका कन्ट्रक्शन (आय) लिमिटेड कंपनीची 8.14 टक्के कमी दराची निविदा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने मंजूर केली आहे.
दररोजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप ला जॉईन व्हा
दररोजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप ला जॉईन व्हा